• Fri. Sep 11th, 2026
KDMC Election Candidate List : कल्याण-डोंबिवलीतील सर्व उमेदवारांची A टू Z यादी, ऐतिहासिक नगरीत इतिहास घडणार?


कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत 31 प्रभागांतून 122 नगरसेवक निवडले जाणार आहेत. शहरात 14 लाख 24 हजार 520 मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed