• Tue. Jun 30th, 2026

    मराठा आरक्षण

    • Home
    • मराठवाड्यात केवळ ५ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळेल, बाळासाहेब सराटे यांनी कारण सांगितलं

    मराठवाड्यात केवळ ५ टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळेल, बाळासाहेब सराटे यांनी कारण सांगितलं

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी नियुक्त माजी न्या. संदीप शिंदे समितीने ५४ लाख ८१ हजार कुणबी नोंदी शोधल्याची माहिती राज्य सरकारने जाहीर केली आहे. मात्र, जुन्याच नोंदी पुन्हा दाखवून हा…

    मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

    नागपूर : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, याचा पुनरूच्चार करतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचा सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन…

    ‘आंतरवाली ते मुंबई’, मनोज जरांगे पाटील यांच्या धगधगत्या आंदोलनावर पुस्तक

    सोलापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे सुरू असलेल्या आंदोलनावरील पुस्तक प्रकाशित झाले आहे. प्रताप नलावडे लिखित ‘आंतरवाली ते मुंबई’ हे पहिले पुस्तक बार्शीतून प्रकाशित झाले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज…

    शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे सर्वात मोठे विरोधक, फडणवीसांची शरद पवारांवर घणाघाती टीका

    मुंबई: आज राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोठी आंदोलनं सुरु आहेत. परंतु, मराठा आरक्षणाचा इतिहास काढून बघितला तर कळेल की, मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध हा शरद पवार यांनीच केला. त्यांना वारंवार…

    एक एक माणसं उचलली जात आहेत, कशी तुमच्याशी चर्चा करायची, मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना सवाल

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारच्यावतीनं मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. राज्य…

    आरक्षण द्यायचं असेल तर मार्ग काढा, मराठ्यांना का फसवता? : जितेंद्र आव्हाड

    नागपूर : मराठा समाजास आरक्षण द्यायचे तर, मार्ग काढा. घटनेनुसार आरक्षण देण्याची सरकारची स्थिती नाही. कुठल्या पद्धतीने मार्ग काढणार हे सांगा, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरल्यानंतर तुम्ही समाजास का फसवता?…

    मला धमक्यांचे मेसेज येत आहेत, कार्यक्रम करण्याची वक्तव्य केली जात आहेत, याचा अर्थ काय: भुजबळ

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्या. यास कुणाचाही विरोध नाही. सर्वांची भूमिका हीच असताना मलाच का ‘टार्गेट’ केले जाते,’ असा सवाल अन्न…

    मराठा समाजाने कुणबीतून आरक्षण घेतलं तर… आशिष शेलारांनी करुन दिली मोठ्या धोक्याची जाणीव

    नागपूर: कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनी आता ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेतले तर भविष्यात या आरक्षणाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यास ओबीसी प्रवर्गातंर्गत कुणबी मराठ्यांना तुटपुंज्या…

    मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना सरकारचं ओबीसी कार्ड, ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद

    नागपूर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना महायुती सरकारने ओबीसी कार्ड खेळलेलं आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३३७७ कोटी रुपयांची…

    भुजबळांच्या मागे फडणवीसांची ताकद, पण तेच फडणवीसांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर : जरांगे

    छत्रपती संभाजीनगर : “छगन भुजबळ कुणावरही आरोप करतात. अनेक वर्षांपासून मराठा समाजाविरोधात ते बोलतायेत. समाजा समाजात तेढ निर्माण करणारा त्यांच्या एवढा नेता दुसरा कुणी नाही. भुजबळ कलंकित नेता आहे. त्यांनी…

    You missed