देवदूत होऊन आला, अपघातग्रस्तांचा जीव वाचवला अन् मग तिथेच त्याच्यासोबत अनर्थ घडला…
नांदेड: अपघातानंतर जखमीच्या मदतीला धावून आलेल्या एका तरुणाला सिमेंटच्या ट्रेलरने चिरडले. या अपघात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरातील खरबी फाटा जवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात…
वळणाचा अंदाज न आल्याने कार ५० फूट खड्ड्यात पडली, काच फोडून दोघांना बाहेर काढले, पुण्यात थरार
पुणे: पुणे – नगर कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदी पुलावरील वळणावर आज पहाटे रात्री साडेतीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे – नगर महामार्गावरून ही गाडी…
समृद्धी महामार्गावर कोळसा झालेल्या बसला पीयूसी प्रमाणपत्र देणं भोवलं; RTO कडून ‘करेक्ट कार्यक्रम’
यवतमाळ : समृद्धी महामार्गावरील अपघातात जळून खाक झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दुसऱ्या दिवशी पीयूसी देणाऱ्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. ‘मटा’ने या संदर्भातील वृत्त दिले होते. यानंतर यवतमाळच्या…
शिंदेंच्या आमदाराच्या नातेवाईकावर शोककळा, पिकअप टेम्पोच्या धडकेत चिमुकल्या बहीणभावाचा मृत्यू
पालघर: दुकानात चालत जाणाऱ्या दोन चिमुकल्या बहीण- भावाचा अपघातात मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे. पिकअप वाहनाने या चिमुकल्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला असून पालघर जिल्ह्यातील मोडगाव येथे घडली…
माझ्या मामाला वाचवा हो.., याचना करणाऱ्या भाचीनेही जीव गमावला, एक निर्णय अन् सारं संपलं
गडचिरोली: तालुका मुख्यालयात असलेल्या महाविद्यालयात पदवी प्रवेश घेण्यासाठी दुचाकीवर जाताना दुचाकीची झाडाला धडकल्याने मामा भाची दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावा जवळ घडली. नथ्थू पुस्सु हिचामी (वय…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार कठड्याला धडकली, एकाचा मृत्यू
बुलडाणा: समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील एका पुलाच्या कठड्याला धडकली. या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत.…
पुणे-सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात; दोघांची प्रकृती गंभीर
Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्णवाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक…
रत्नागिरीत दापोली हर्णै मार्गावर ट्रक आणि मॅजिकचा अपघात, २ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्हा पुन्हा एकदा एका भीषण अपघातानं हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण…
कार आणि ट्रकचा भीषण अपघात, सिनेस्टाईलने चारचाकी गेली फरफटत
Jamner Accident News: जळगावातील जामनेरमध्ये कार आणि ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार दुरपर्यंत फरफटत गेल्याचे पहायला मिळाले.…
भरधाव बोलेरोची धडक, ३४ प्रवाशांसह बस पलटी, कारही मागून आदळली
नाशिकः दिंडोरी – नाशिक रस्त्यावरील रणतळेजवळ बससह बोलेरो आणि अल्टो कार या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. मात्र बस आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…