मराठा आरक्षण देणं शक्य आहे की नाही हे शरद पवार मांडत नाहीत : राधाकृष्ण विखे पाटील
नाशिक : आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात. परंतु मराठ्यांना आरक्षण देणे शक्य आहे की नाही यावर ते आपले स्पष्ट मत मांडत नाहीत. पवारांनी या…
नामदेवराव जाधव यांच्याकडून शरद पवार रोहित पवारांवर हल्लाबोल, म्हणाले तक्रारीत पहिलं नाव…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लेखक नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला नवी पेठ येथील पत्रकार भवन येथे काळं फासलं. नामदेवराव जाधव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा…
शरद पवारांबद्दल वक्तव्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, नामदेवराव जाधव यांना काळं फासलं
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल प्रा. नामदेवराव जाधव हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं आहे.…
Sharad Pawar : अजित पवारांची काल गोविंदबागेत हजेरी, आज शरद पवार काटेवाडीत दाखल
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिली दिवाळी असल्यानं पवार कुटुंब एकत्र येणार का यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अनेकांना उत्सुकता होती. अजित पवार यांनी काल दिवाळी पाडवा कार्यक्रमाला हजेरी लावली…
महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?
मुंबई : मोदी सरकारच्या विरोधात देशभरातील विरोधकांनी एकजूट करत ‘इंडिया आघाडी’ची स्थापना केली आहे. त्यानंतर जागावाटपाच्या मुद्द्यावर स्थानिक पातळ्यांवर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटकपक्षांनीही जागावाटपाची चर्चा…
संपूर्ण जगाला माहिती माझी जात कोणती, VIRAL दाखल्यावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ओबीसी नोंद असल्याचा दाखला सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा जो माझा दाखला आहे तो…
व्यापार, धोरण अन् सुसंवादाचा अभाव, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा, नेमकं कोण टार्गेटवर
पुणे: बारामतीतील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मार्गदर्शन मेळाव्यात शरद पवार यांनी पंतप्रधानांसह अर्थमंत्री आणि एकूणच केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी बारामतीत व्यापाऱ्यांच्या वतीने…
अखेर सस्पेन्स संपला, अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत दाखल, स्नेहभोजनाला हजेरी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येणार का याबाबत बारामतीकरांसह राज्यात उत्सुकता होती. दिवाळी पाडवा कार्यक्रमानिमित्त सकाळी पार पडलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेत…
कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
पुणे: मतदारसंघातील कामाचा अर्धा वेळ हा केसेस लढण्यात जात असून नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता ११ महिने टाटा बाय-बाय. मला फक्त टीव्हीवरच बघा एकटा माणूस काय करणार सर्व जबाबदारी…
दिवाळी पाडव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का ? बारामतीकरांना उत्सुकता
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यंदाची पहिली दिवाळी साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधील दिवाळी पाडवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता बारामतीमधील नागरिकांना आहे. हायलाइट्स: अजित पवारांबाबत…