जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची सरकारची भूमिका नाही, उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात सर्वत्र पेटलेला असताना तसेच दुसऱ्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असताना राज्य शासनाने न्या. शिंदे समितीला शाश्वत व आधारभूत कामकाज…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, पुराव्यांवरुन गहजब, शिंदे गटाची नार्वेकरांकडे मोठी मागणी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी नवे पुरावे सादर करण्याची गरज असल्याची भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी मांडली. त्यासाठी त्यांनी १४ दिवसांची…
भाजपनंतर आता अजित पवार गटाला ठाकरेंचा धोबीपछाड, दादांचा कोल्हापुरातील शिलेदार लावला गळाला
भरत मोहोळकर, मुंबई: कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते चंगेज खान यांनी घड्याळ काढत हाती ठाकरेंचे शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार…
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी आज पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय घेणार?
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आज, गुरुवारी सुनावणी घेणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभाध्यक्षांना ३० ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर…
भाजपला भगदाड, भाजपच्या दिग्गज नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश, मतदारसंघावर दावाही सांगितला
मुंबई : भाजपचे प्रवक्ते आणि पिंपरी चिंचवडचे माजी शहरप्रमुख असलेल्या एकनाथ पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एकनाथ पवार कोणत्या पक्षात जाणार? याची चर्चा…
मनोज जरांगे पाटील यांनी भाजपपासून सावध राहावं, ऐतिहासिक दाखले देत, उद्धव ठाकरेंचा सल्ला
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गेल्या ५७ वर्षांपासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली आहे, असं म्हटलं. कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तरी ही परंपरा आपण सुरु ठेवणार आहोत, असं म्हटलं.…
पाकिस्तानचं मोदींच्या अहमदाबादेत जंगी स्वागत, ठाकरेंचा सणसणीत टोला, भाजपला सुनावलं
मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं होमटाऊन असलेल्या अहमदाबादेत शानदार स्वागत करण्यात आलं होतं. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार शरसंधान साधलं. “अहमदाबादमध्ये…
शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही: भास्कर जाधव
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
दसरा मेळाव्याच्या तोंडावर ठाकरेंना होमपीचवरच धक्का, विधानसभा लढवलेल्या नेत्याचा रामराम
मुंबई : मुंबईतील वांद्रे विधानसभेतील प्रभाग क्रमांक ९९ चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह वांद्रे खार…
आमदार अपात्रता प्रकरण, ३४ याचिकांचं विभाजन, ठाकरे-शिंदे गटाला नार्वेकरांचे मोठे निर्देश
मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर गुरुवारी झालेल्या…