नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर; बिलोलीत नाल्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांसह पालक अडकले
नांदेड : नांदेड जिल्ह्यात गुरुवारी अनेक तालुक्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान बिलोली तालुक्यातील सावळी गावातील नाल्यावरील पुलाला पूर आल्याने शाळकरी विद्यार्थ्यांसह…
धक्कादायक! लहान येथील अंगणवाडीच्या खाऊत निघाल्या आळ्या, बालकांची प्रकृतीविषयी आले अपडेट
नांदेड : अंगणवाडीमध्ये बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची घटना घडली आहे. जिल्हातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील अंगणवाडी तीन मधील हा प्रकार आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर…
देवदूत होऊन आला, अपघातग्रस्तांचा जीव वाचवला अन् मग तिथेच त्याच्यासोबत अनर्थ घडला…
नांदेड: अपघातानंतर जखमीच्या मदतीला धावून आलेल्या एका तरुणाला सिमेंटच्या ट्रेलरने चिरडले. या अपघात ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील सोनखेड परिसरातील खरबी फाटा जवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात…
राज्यात अतिवृष्टीचा फटका; निर्यात बंद झाल्याने नांदेडचे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत
नांदेड: उत्तर भारतात सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराचा फटका नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात दळणवळण बंद असल्याने केळीची निर्यात प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे…
शेतकरी नवरा हवा गं बाई, बँक मॅनेजर लेकीची इच्छा; युवा शेतकऱ्याला जीवनसाथी म्हणून निवडलं
अर्जुन राठोड, नांदेड : आपल्या आयुष्याचा जोडीदार हा सरकारी नोकरीवाला किंवा इंजिनियर डॉक्टर हवा अशी बऱ्याच मुलींची इच्छा असते. शेतकरी मुलगा असेल तर मुली लग्नाला नकार देत असतात. मात्र ,नांदेडमधील…
आठ गर्भवती महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात, समोरासमोर धडक, थोडक्यात अनर्थ…
नांदेड : गर्भवती महिलांची सोनोग्राफी करुण त्यांना परत घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात आठ गर्भवती महिला जखमी झाल्याची माहिती आह . जिल्ह्यातील मुखेड – बाऱ्हाळी रोड वरील कोत्तलवार…
घरातून लग्नास नकार आणि दोघांनी घेतला आयुष्य संपवण्याचा निर्णय; पुलावर पोहोचले अन्…
नांदेड: प्रेमाला घरच्यांचा विरोध त्यातच नातेवाईकाने दोघांना बोलताना एकत्र पाहिल्याने घाबरलेल्या तरुणीने गोदावरी नदीत उडी मारली. त्यानंतर प्रेयसीला वाचवण्यासाठी प्रियकराने देखील नदीमध्ये उडी घेतली. सुदैवाने तिथे असलेल्या जीवरक्षकांनी दोघांचा जीव…
कुणाचं पितृछत्र हरपलं, कुणी कुंकू-करदोडे विकले; तिसरा शेतात राबला, अखेर आता चढवणार अंगावर वर्दी
अर्जुन राठोड, नांदेड: आयुष्याच्या खडतर प्रवासात माणसाला अनेक समस्याला समोर जावं लागतं. हालाखीच्या परिस्थितीतही स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असाच काहीसा संघर्षमय प्रवास पूर्ण करत नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांनी हालाखीच्या…
Nanded News : आरोपांना कामांनींच उत्तर देऊ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
नांदेड : ‘माझे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे. आमच्यावर कोणी कितीही आरोप केले, तरी आम्ही कामानेच उत्तर देऊ,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे केले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर पालकमंत्री…
साडूची भेट ठरली शेवटची, धावत्या एसटीचं दार उघडलं, तोल जाऊन प्रवाशाचा चाकाखाली अंत
नांदेड: एसटी बसच्या दरवाजासमोर थांबून प्रवास करणे एका प्रवाशाच्या जीवावर बेतलं आहे. धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने प्रवाशाचा तोल जाऊन मृत्यू झाला. मुखेड – कंधार रोडवरील शेल्लाळी पाटीजवळ मंगळवारी ही…