• Sun. Jul 12th, 2026

    मराठी बातम्या

    • Home
    • MOA Election: अजित पवार VS मुरलीधर मोहोळ वाद उफाळण्यापूर्वीच संपला, दोघांना महत्त्वाची पदं

    MOA Election: अजित पवार VS मुरलीधर मोहोळ वाद उफाळण्यापूर्वीच संपला, दोघांना महत्त्वाची पदं

    MOA Election: महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बिनविरोध निवड झाली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज मागे घेतल्याने पवारांची चौथ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: महाराष्ट्र ऑलिम्पिक…

    Raigad News: अलिबागला जाताना सावध व्हा! ‘या’ पुलाचे खांब झाले जीर्ण, लोखंडी सळ्या बाहेर, प्रवाशांचा जीव धोक्यात…

    Mandwa jetty bridge: मुंबई-अलिबाग जलमार्गावरच्या मांडवा जेट्टीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. पुलाचे खांब जीर्ण झाले आहेत आणि सिमेंट गळून लोखंडी सळया बाहेर येत आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण…

    Raigad: कोल्हापुरातल्या वृद्ध दाम्पत्यानंतर आणखी एका वृद्ध दाम्पत्याचाही संशयास्पद मृत्यू, घरात मृतदेह आढळल्याने खळबळ

    Raigad Crime: रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात मेंडदी गावात एका वृद्ध दाम्पत्याचा अतिशय संशयास्पद मृत्यू झालेला आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Raigad News: मनसे शहराध्यक्षाला बेदम मारहाण, शिंदेसेनेच्या मंत्र्यावर गंभीर आरोप; नेमकं काय आहे प्रकरण?

    Mahad Crime: महाडमध्ये मनसे शहराध्यक्षांवर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंच्या सांगण्यावरुन हा प्रकार केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. (फोटो–…

    ठाकरे बंधूंनी मतदारयादीवर रान पेटवलं, आता महायुतीतील शिंदेंची शिवसेनाही आक्रमक; दंड थोपटत केली नवी मागणी

    Nashik News: राजकीय पक्षांनी सदोष मतदार याद्यांवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलेलं असताना नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने तीन लाख बोगस व दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे. दुबार नावे वगळण्याची, मृत व्यक्तींची…

    Trupti Desai: शनी शिंगणापूरमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करणार तृप्ती देसाई, भाविकांच्या ‘या’ मागणीवरुन भूमाता ब्रिगेडचा इशारा

    Trupti Desai Protest: शनी शिंगणापूर देवस्थानच्या चौथऱ्यावरुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. शनी शिंगणापूरमध्ये यापूर्वीही महिलांच्या प्रवेशासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले होते. (फोटो– महाराष्ट्र…

    महिला घरातून हॉस्पिटलला गेली, दुसऱ्या दिवशी रस्त्यावर बॉडी आढळली; आता धक्कादायक माहिती उघड, जवळच्या व्यक्तीने…

    Murder Case Update: कान दुखत असल्याने घाटी रुग्णालयात गेलेल्या ५० वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ओळखीच्या व्यक्तीनेच वैयक्तिक वादातून हा खून केल्याची कबुली दिली असून,…

    Nagpur News: नातेवाईकाच्या शोकसभेतून घरी परतलेल्या आईबापावर स्वत:च्याच लेकावर अंत्यसंस्काराची वेळ, काय घडलं?

    Nagpur News: आई-वडील नातेवाइकाच्या अंत्यसंस्काराला गेले होते. घरात एकटा असलेल्या २३ वर्षीय लेकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. nagpur youth death(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी नागपूर: गळफास घेऊन…

    भयंकर! कॉलेज प्लेसमेंटमधील कॉपीचा राग; 4 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एकाला निर्घृणपणे संपवलं, घटनेनं नागपुरात खळबळ

    Nagpur Crime: कॅम्पस प्लेसमेंट चाचणी परीक्षेतील कॉपीच्या वादातून विद्यार्थ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अभियांत्रिकीच्या चौघांना अटक करण्यात आली आहे. crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर…

    Pune News: भाजपचा पालिकेवर दरोडा; ठेकेदाराचा 500 कोटींचा फायदा करुन दिल्याचा मविआचा आरोप, प्रकरण काय?

    Pune News: ठेकेदार कंपनीला ५०० कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे; तसेच ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. pune mc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…

    You missed