• Thu. Sep 17th, 2026

Jalna News

  • Home
  • ‘शिंदे साहेबांमुळं तुम्ही पालकमंत्री’ शिवसैनिक अतुल सावेंवर चिडले, जालन्यात जोरदार राडा

‘शिंदे साहेबांमुळं तुम्ही पालकमंत्री’ शिवसैनिक अतुल सावेंवर चिडले, जालन्यात जोरदार राडा

जालना : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधीच जिल्हाधिकारी कार्यालयात राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री अतुल सावे यांना अडवून शिवसैनिकांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी…

शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! मोसंबीच्या लागवडीत घसरण; नंतर ३ एकरात लावले खजूर अन्…

जालना: जिल्ह्यातील शेतकरी आता त्यांच्या शेतीत नवनवे प्रयोग करीत आहेत. अभ्यासपूर्ण माहिती घेऊन केलेले हे प्रयोग तुफान यशस्वी ठरत असल्याने भरघोस आर्थिक उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू फुलले आहे. जालना जिल्ह्यातील…

शेतीसाठी पाठबळ दिलं, श्रमदान केलं, कलेक्टर असावा तर असा… निरोप देताना जालनाकर गहिवरले

जालना: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची मुंबई येथे एमआयडीसी सहसचिवपदी नियुक्ती झाल्याने त्यांना आज जालना शहराजवळील पारसी टेकडी येथे सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. जालना जिल्ह्याचा…

अर्धवट गळा चिरलेल्या अवस्थेत सापडला, बाईकच्या नंबरप्लेटनं लक्ष वेधलं, मिस्ट्री मॅनचं गूढ उकललं

जालना: अंबड तालुक्यातील नांदी शिवारातील घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेत एक जण आढळून आल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील नांदी शिवारात रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या…

आई-बाबा मंदिरात दर्शन घेऊन आरती करत होते, बाहेर ६ वर्षीय कोवळ्या जीवावर काळाची झडप!

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात श्री गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेने एक हौद तयार करून ठेलेला आहे. या पाण्याच्या हौदामध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…

मराठवाड्यातून दक्षिणेत जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, काय घडलं?

Nanded- Nizamabad Express : हैदराबाद विभागात रेल्वे रुळाच्या कामामुळे नांदेड-निझामाबाद एक्स्प्रेस काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. तर काही अंशत: रद्द केलेल्या आहेत.

Shocking News:’तू मला अजिबात आवडत नाही’; पतीच्या वाक्याने १९ वर्षीय साक्षीने आयुष्य संपवले

जालना: महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी अभिजीत तायडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून…

शरद पवारांनी गाठले जाफराबाद, नव्या राजकीय समीकरणाचे दिले संकेत? जालन्यात चर्चा सुरू

जालना : कालच्या राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीतनंतर आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे शरद पवार यांनी भेट दिली. जाफराबादच्या राष्ट्रवादीच्या सुरेखाताई लहाने यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी आरोग्यमंत्री आमदार…

शेततळ्यात पोहताना ३ मुलं बुडाली; वाचवण्यासाठी गेलेल्या नोकराचाही अंत, गावावर शोककळा

मालकांच्या मुलासह स्वत:च्या लेकराला घेऊन नोकर शेततळ्यात गेला होता. पाण्यात पोहताना तीन मुलं बुडाली. त्यांना वाचवताना नोकराचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे. जालना: शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या…

जालन्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, समृद्धी महामार्गावर वाहतूक खोळंबली

जालना : जालना जिल्ह्यात आज रविवारी दुपारी एकच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला त्यानंतर तुफान वादळ-वारे वाहू लागले. या वाऱ्याचा वेग भयंकर असल्याने रस्त्यांवरील झाडे मुळापासून उन्मळून पडली. जालना जिल्ह्यातील काही…

You missed