मराठवाड्यात पाणीचिंता; पावसाने दडी मारल्याने लघु प्रकल्प कोरडेठाक, कोणत्या धरणात किती पाणी?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त लघु प्रकल्पात पाणी नाही. जालना आणि बीड जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती…
मराठवाड्यात शेकडो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं, ७ महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र रोखण्यास शासनाला यश मिळाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गेल्या महिनाभरात १०१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर विभागीय आयुक्तालयातून प्राप्त…
ट्रक चालकांना लुटायचे; गुन्ह्याची ४८ तासांत उकल, गुप्त माहितीवरून पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर परिसरातून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती. या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे…
सिडको बसपोर्टला लागेना मुहूर्त; ५ वर्षांनंतरही महापालिकेच्या परवानगीची अद्याप प्रतीक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सिडको बस स्थानकाच्या जागेवर सोलापूरच्या धर्तीवर बसपोर्ट बांधण्याची घोषणा करण्यात आली. सिडको बसस्थानकात ३० फलाटांचे बस स्टॅण्डसह आगारासाठी जागा देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.…
शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…
छत्रपती संभाजीनगर: देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. जायकवाडीच्या एक किमी…
तिघांना लुटलं, कार चोरली, दरोड्याचा बेत,पोलिसांना रात्री अडीच वाजता फोन आला अन् खेळ संपला
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : झाल्टा फाट्याला एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी आले. जेवण न मिळाल्याने टॉवरचे काम करणारे काही जण एका कारमधून शहराकडे निघाले. कारमधून जाणाऱ्यांना तिघांना रस्त्यात काही…
वडील सुट्टीनिमित्त घरी आले; गावी गेल्यानंतर घरी एकुलत्या एक मुलाने आयुष्य संपवले
छत्रपती संभाजीनगर: सैन्यात नोकरीला असलेले वडील घरी आले आणि आपल्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी गावी गेले. यावेळी अभ्यासात हुशार असलेल्या बारावीतील १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. ही…
अवघ्या तीनशे रुपयांअभावी हुकली पोलीस भरती; परीक्षा शुल्काच्या ओझ्याखाली आणखी किती भविष्य दबणार?
Chhatrapati Sambhajinagar News : अवघ्या तीनशे रुपयांअभावी पोलीस भरती हुकल्याचा प्रकार समोर आला आहे. काय घडलं?
मै तुझे भरे चौक मे बताऊंगा; तरुणाने दिली धमकी, एकटा भेटताच साधला डाव अन्…
छत्रपती संभाजीनगर: मैने उसको जो जबान दी थी, ओ पुरी कर दी, म्हणत भर चौकात अवघ्या काही दिवसांवर लग्न आलेल्या ३० वर्षीय तरुणाला बंदुकीच्या गोळ्या घालून खून करणाऱ्या आरोपीने खून…
कर्मचाऱ्याने पार्सलमध्ये दिले शिळे अन्न, ग्राहकाची मालकाकडे तक्रार, पेटला वाद अन् घडला अनर्थ
छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी बस स्थानकासमोरील आरजू हॉटेलमध्ये ग्राहकाने बिर्याणीची ऑर्डर दिली. मात्र बिर्याणी चांगली नसल्याचे लक्षात येताच ग्राहकाने नूडल्स ऑर्डर केली. यावेळी देखील शिळे नूडल्स मिक्स करत असल्यामुळे ग्राहकाने मालकाकडे…