• Mon. Sep 14th, 2026

yogesh kadam

  • Home
  • राज ठाकरेंकडून हकालपट्टी, वैभव खेडेकर समर्थकांंचे ‘नाराजी’नामे, कदम पितापुत्रांचं मनसेला खिंडार

राज ठाकरेंकडून हकालपट्टी, वैभव खेडेकर समर्थकांंचे ‘नाराजी’नामे, कदम पितापुत्रांचं मनसेला खिंडार

MNS leaders join Shiv Sena : शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत खेड येथे मनसेच्या अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शिवसेनेत झेंडा हाती धरला राज ठाकरे यांना शिवसेनेचा धक्का(फोटो–…

व्यायामशाळेच्या निधीबाबत काम, अजितदादांनी लगेचच निर्णय घेतला…योगेश कदमांनी किस्सा सांगितला

शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं युवकांना व्यायाम करण्याचं आवाहनचायनीज सेंटरकडे वळण्यापेक्षा जिमकडे वळा, गृहराज्यमंत्र्यांचं तरुणांना आवाहनव्यायामशाळेसाठीचा निधी अजितदादांनी वाढवला, योगेश कदमांची माहिती

पोलीस ठाण्यांमधील रोजंदारी सफाई कामगारांसाठी खुशखबर, गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांचे महत्त्वाचे आदेश

राज्यातील पोलीस स्थानकांमध्ये कार्यरत असलेल्या रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्यांना लवकरच किमान वेतन मिळणार आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच,…

‘अनिल परब अर्धवट…’ रामदास कदम यांचा पलटवार, लेकावरील आरोपांवर बापाचे स्पष्टीकरण

Ratnagiri News : हॉटेल सावली वरुन योगेश कदम यांच्यावर अनिल परबांनी गंभीर आरोप केले होते. यावर आता शिवसेना नेते रामदास कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तर अनिल परबांवर प्रहार केला…

शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्याचं UBT गटाचं षडयंत्र; ठाकरे बंधूंच्या भेटीवर कदमांचा निशाणा

Maharashtra Times•27 Jul 2025, 8:36 pm उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम…

2 दिवस, 2 शहरं, 2 बार; योगेश कदमांना अडचणीत आणणाऱ्या योगायोगांची इनसाईड स्टोरी

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या मातोश्रींच्या मालकीच्या बारवर धाड पडल्याने खळबळ उडाली आहे, ज्यात २२ बारबालांना अटक करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम…

…हिम्मत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; रामदास कदम यांचं अनिल परबांना थेट चॅलेंज

अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर विधानपरिषदेत आरोप केले. रामदास कदम यांनी परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच उद्धव ठाकरेंवरही आरोप केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी:…

अनिल परबांचे गृहराज्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप; कदमांचे चॅलेंज, ‘खोटे दावे योग्यवेळी सिद्ध करेन’

Anil Parab Allegation on Yogesh Kadam : पावसाळी अधिवेशनाच्या सांगता आठवड्यात आज ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या रडारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम राहिले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुंबई कांदिवली येथील डान्सबारवर…

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा मोठा कट उघड; सूत्रधार कोण?, एसआयटी स्थापन होण्याची शक्यता

Mumbai News : पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर गृह राज्यमंत्र्यांनी एसआयटी नेमून सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले…

गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघाला ड्रग्ज सापडल्याच्या घटना, भाई जगतापांनी खडेबोल सुनावले

Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: प्रसाद रानडे|Maharashtra Times•4 Jul 2025, 10:05 am राज्याला अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्यामुळं काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी चिंता व्यक्त केली.कोकणातही अमली पदार्थ सापडल्याच्या घटना…

You missed