• Mon. Nov 25th, 2024

    winter session

    • Home
    • नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना धक्कादायक अपडेट, शहरात १५० जिवंत काडतुसं आढळली

    नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना धक्कादायक अपडेट, शहरात १५० जिवंत काडतुसं आढळली

    नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…

    विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद होते. त्यामुळे विधानभवन परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बॅग मॅन्युअली स्कॅन करण्यात आले.…

    पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता, त्यामुळं विरोधकांचं अवसान गळालं:एकनाथ शिंदे

    नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि…

    अधिवेशनासाठी आमदारांना हव्या ‘एसी’ खोल्या, अजितदादांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर एक कोटींचा खर्च

    नागपूर : अधिवेशन काळात आमदारांना राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून आमदार निवासाकडे बघितले जाते. मात्र, अनेक आमदार हॉटेलांमध्येच राहणे पसंत करतात. आमदार निवासातील साध्या खोल्यांमध्ये नेत्यांचे कार्यकर्ते राहतात. आमदारांनी येथे राहावे,…

    आगामी अधिवेशनात नवे महिला धोरण, महिला-बालविकास विभागाने उचलली पावले; अंतिम मसुदा तयार

    मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात तो मांडण्याच्या हालचाली महिला व बालविकास विभागाने सुरू केल्या…

    You missed