• Sat. Sep 21st, 2024

solapur crime news

  • Home
  • पेट्रोलिंग करताना संशय, चोरटे पळाले, पोलिसांनी कारवर फायरिंग केली, गाडीचे टायर फुटले तेवढ्यात…

पेट्रोलिंग करताना संशय, चोरटे पळाले, पोलिसांनी कारवर फायरिंग केली, गाडीचे टायर फुटले तेवढ्यात…

सोलापूर: सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी संशयित चोरट्यांवर फायरिंग केल्याची घटना घडली. एमआयडीसी परिसरात असलेल्या अविनाश नगर येथील कोंड्याल शाळेजवळील सराफी दुकान फोडण्यासाठी चोरटे आले होते, अशी पोलिसांनी…

गेल्या अनेक महिन्यांपासून सासरी, मग भयंकर घडलं, मुलीचा हत्या करुन जावयाने स्वत:ला संपवलं

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील व्होळे खुर्द या ठिकाणी खळबळजनक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या खळबळजनक घटनेने…

घटस्फोटीत ऋतुजा पळून जाऊन लग्न करणार होती; एकतर्फी प्रेमातून घडली भयानक घटना

सोलापूर: तू माझी झाली नाही तर ,कुणाचीही होऊ देणार नाही, असे सांगत एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून झाला आहे.ही घटना सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडली आहे.तरुणाने धारदार हत्याराने…

बायकोला विहिरीत ढकललं, वाचू नये म्हणून पुन्हा बुडवलं; सोलापुरात दोघांचा करुण अंत

सोलापूर: पती-पत्नीच्या वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. स्वतःही विहिरीत उडी मारून पत्नीला बुडविले आणि त्यानंतर स्वतः बुडाला. दारूच्या नशेत पतीने पत्नीला विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत बडून…

गळ्यावर वार, हनुवटी फोडली; मठात गांजा ओढण्यास नकार, नशेत साधूवर जीवघेणा हल्ला

सोलापूर : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मंदिरवजा मठात गांजा ओढण्यास साधूंनी आणि महंतांनी गर्दुल्यांना विरोध केला. याचा राग मनात धरून गर्दुल्यांनी साधूंवर शसस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. समाजकंटकांच्या…

आजीने पुजेसाठी फुलं आणायला पाठवलं, काही वेळात नात रडत-रडत आली घरी; विचारताच कुटुंब हादरलं…

सोलापूर : सोलापुरातील महिला आणि मुली असुरक्षित असल्याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. आजीने नातीला पूजेसाठी फुलं घेऊन ये असे सांगितले होतं. पीडित ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी १०० रुपयांची नोट…

मुलीसारख्या सुनेवर वाईट नजर, मुलगा घरी नसताना वारंवार अत्याचार; निवृत्त डीवायएसपी सासऱ्यावर गुन्हा

सोलापूर : सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नराधम सासऱ्याने मुलाच्या पत्नीवर म्हणजेच सुनेवर लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबत पीडित सुनेने सासरा आणि पती…

आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का?; सोलापुरातील महाविद्यालयीन तरुणाला १५ जणांची मारहाण

सोलापूर: सोलापुरातील काही संघटना तरुणांची माथी भडकवून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे घेऊन जात असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. दोन जातींत तेढ निर्माण करून सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्यासारखे चित्र…

क्षुल्लक वादातून आधी वृद्ध बायकोला सत्तूरने संपवलं, नंतर नवऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर हादरलं

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे पती आणि पत्नीचे घरगुती भांडण विकोपाला जाऊन पत्नीला ठार मारून पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीचा सत्तूरने गळा कापला आणि…

माझ्या भाऊजीसोबत अनैतिक संबंध का ठेवतेस?, आठ जणांनी महिलेला भरचौकात गाठलं अन्… थरारक घटना

सोलापूर: सोलापूर शहरातील एका महिलेला हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली आहे. माझ्या भाऊजीसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत ही मारहाण केल्याची फिर्याद संबंधित महिलेने सदर बाजार पोलीस…

You missed