आढळरावांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद, अमोल कोल्हेंविरोधात शिरुर लोकसभेच्या स्पर्धेतून बाद?
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. मात्र यामुळे शिरुर लोकसभेच्या रिंगणातून आढळरावांना बाहेर तर काढले नाही ना, अशी…
पवारांकडून कोल्हे, महायुतीकडून कोण? आढळराव, लांडगे की पार्थ पवार? शिरूरमध्ये काय होईल?
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर शिरूर लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याठिकाणी पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे आणि आता…
डिजिटल युगाशी संबंध नसलेला वयस्कर नेता, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर बोचरा प्रतिहल्ला
जुन्नर,पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.…
शिवतारेंना सांगून पाडलं, आता कोल्हेंनाही चॅलेंज, अजित पवार शिरूरमध्ये दादांना तिकीट देणार?
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा करू आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करू, असं ओपन चॅलेंज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं…
शिरूर लोकसभेसाठी आंबेगाव ‘टर्निंग पॉइंट’, दोन मित्रांच्या पावलावर पुढची गणितं
पुणे : लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यांत बिगुल वाजतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. शिरूर लोकसभेच्या…
आढळराव पाटील अजित पवारांसोबत जाणार? शिरूरच्या राजकारणात जोरदार चर्चा, आढळराव म्हणाले….
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपल्या वाट्याच्या जागांसाठी दावा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट…