गुन्हेगाराला अटक करायला गेले, त्याने पोलिसांच्या पथकावर सोडले पाळीव श्वान अन् मग…
Pune Crime News: गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पौड पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलच्या मालकानं मटणाचं ६१ लाख रुपयांचं बिल थकवलं, प्रकरण पोलिसांत
पुणे: हॉटेलचा व्यवसाय म्हटलं की तिथे वेंडरकडून आगाऊ माल घेऊन त्याची रक्कम नंतर परत करण्याची प्रथा ही सगळीकडे कायम चालत आली आहे. मात्र, पुण्यात एक अजब प्रकार घडला. आगाऊ रक्कम…
घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष
Sinhagad Ghat Road: सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना नुकताच एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हनी टळली होती. सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या अनेक…
जेजुरीगडावर चंपाषष्ठीची सांगता, खंडोबा-म्हाळसा देवीला तेलवन आणि हळद लागली, गडावर भाविकांचा जनसागर
जेजुरी: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा चंपाषष्टी उत्सव जेजुरी गडावर अतिशय धार्मिक वातावरणात सुरू आहे. काल रविवारी मार्गशीर्ष पंचमीला पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत सायंकाळच्या सुमारास जेजुरी गडावरून तेल…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, PMP ची सेवा महत्त्वाच्या मार्गावर ९ तास बंद,जाणून घ्या कारण
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पादचारी दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (११ डिसेंबर) लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा आयोजित केला आहे. त्यामुळे या मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी सात दरम्यान पुणे…
आता पुणे विभागातही ई मोजणीचा प्रायोगिक प्रकल्प सुरु, ५८० ऑनलाइन अर्ज दाखल, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढत्या मोजणीला प्रतिसाद म्हणून राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने आता ‘ई मोजणी’ची पद्धत सुरू केली आहे. मोजणी करून घेण्यासाठी आता भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची…
मराठी पाट्यांर्भात संदर्भात मनसे आक्रमक, बालगंधर्व चौकात थेट दुकानांची तोडफोड
पुणे : मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. पुण्यात देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बालगंधर्व चौकात इंग्रजी पाट्या लावण्यात आलेल्या दुकानांची…
ललित पाटील प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती, ३ महिने आधीपासूनच होतं प्लॅनिंग….
पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ललित पाटील पळून गेला. मात्र, त्यापूर्वी ३ महिने आधीपासूनच ललितने पळून जाण्याचा प्लॅन केला होता, अशी माहिती पोलीस…
‘सिबील मेंबरशीप’ पतसंस्थांना मिळवण्यासाठी सहकार विभागाचे प्रयत्न, केंद्राबरोबर चर्चा सुरु
म. टा. प्रतिनिधी, पुणे: एकच व्यक्ती अनेक बँकासह पतसंस्थांकडून कर्ज घेऊन कर्ज बुडविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्या प्रकारांना आळा घालता यावा तसेच कर्जदाराची पतसंस्थांना पत कळावी यासाठी ‘सिबील मेंबरशीप’…
पुणे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’, प्रवाशांना रेल्वेतून ताजे पदार्थ बुकींग करता येणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे रेल्वे स्टेशनच्या विभागीय कार्यालयाजवळ असलेल्या जागेत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना आता चोवीस तास ताजे खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पुणे विभागात…