• Sat. Sep 21st, 2024

nashik latest news

  • Home
  • दुचाकीवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवलं, बाजारपेठेत खून, नाशिक हादरलं

दुचाकीवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवलं, बाजारपेठेत खून, नाशिक हादरलं

नाशिक : शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. मागील एका आठवड्यात एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार खुनाच्या घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे.…

कांद्याचा प्रश्न पेटला, महायुतीचे ३ लोकसभा मतदारसंघ संकटात, निर्यात शुल्क वाढ महागात पडणार?

नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के कर लादला आहे. यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. प्रामुख्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या नाशिक आणि अहमदनगर…

छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी, नव्यानं आलेल्या धमकीवर भुजबळ म्हणाले हे चालूच…

नाशिकः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाली आहे. ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांना जिवे मारण्याचा धमकीचा फोन आला…

माता पित्यानं एक्स्प्रेस पकडली, २ वर्षांचं लेकरु स्टेशनवरच, पोलिसांनी चक्र फिरवली अन्..

Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्थानकात दोन वर्षांच्या चिमुकल्याला विसरुन आई वडील छपरा एक्स्प्रेसमधून निघून गेले होते. मात्र, जीआरपीच्या तत्परतेनं दोन वर्षांचा मुलगा आणि आई वडिलांची भेट झाली.

युवकानं हवेत झाडली गोळी अन् हाती पडली बेडी, नाशिक पोलिसांकडून दणका, गावठी कट्टा बाळगणं भोवलं

नाशिक : शहरात दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीसह हौस म्हणून काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातल्या अज्ञात ठिकाणी जात हवेत गोळीबार केल्यानंतर गावठी कट्टा…

शरद पवार की अजित पवार निर्णय वेटिंगवर, सरोज अहिरेंचा राजकीय संघर्ष सुरु पण कुणाविरोधात?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेच्या तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. अहिरराव या देवळाली मतदारसंघातून…

शिंदे गटाला धक्का,ठाकरे गटानं बाजी मारली,आपलाच आदेश मागं घेण्याची पोलिसांवर वेळ, काय घडलं?

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे-शिंदे गटाच्या वर्चस्ववादात महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्यालयाचा उच्च न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी ठाकरे गटाला ताबा मिळाला आहे. न्यायालयाच्या…

Nashik News : नाशिक-त्र्यंबक अपघातांचा ‘अनियंत्रित’मार्ग; महिनाभरात चार ठार, अपघात नियंत्रणासाठी करणार ‘या’ उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात पंचवीसपेक्षा अधिक तर, जिल्ह्यात ९८ अपघातप्रवण ठिकाणे असताना आता सुस्थितीत असलेल्या त्र्यंबकेश्वर-नाशिक महामार्गावर बेळगाव ढगानजीक अपघातप्रवण क्षेत्र तयार झाले आहे. तेथील हॉटेल संस्कृतीसमोर अनियंत्रित…

आर्द्रा नक्षत्राने दिली साथ, पेरण्या सात टक्क्यांवर; मात्र आणखी पावसाची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील…

दोस्तीचा घेऊन हात..चार मित्रांनी MPSC परीक्षेचं मैदान मारलं, चौघांची मोठी झेप PSI होणार

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार मित्र यशस्वी ठरले आहेत

You missed