भूतबाधेची भीती दाखवून महिलेची १३ लाखांनी फसवणूक, जादूटोणा करणारे दोघे गजाआड
नागपूर : घरात भूतबाधा झाली असून, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, असे सांगून त्या दूर करण्यासाठी पूजेच्या बहाण्याने महिलेकडील रोख रकमेसह १२ लाखांचे दागिने हडपण्यात आले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी…
मित्राने दार ठोठावलं, तो प्रतिसाद देईना, दार तोडताच समोर भयंकर दृश्य, नागपुरात डेंटिस्टने…
Dentist Ends Life In Nagpur: नागपुरात एका दंतचिकित्सकाने राहत्या घरात एकटा असताना आपलं आयुष्य संपवलं आहे. पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेलेली असताना त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.
ऐंशीचा लाईट घेतला आठशेला, घोटाळा फाइलबंद, दोषींना अभय? कारवाई कशामुळं प्रलंबित राहिली?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ऐंशी रुपयांचा एक एलईडी लाईट चक्क आठशे रुपयांना खरेदी करून एका लाईटमागे ७२० रुपये लुटल्याचा प्रकार सुमारे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत उघडकीस आला होता. प्राथमिक चौकशीत दिडशे…
संध्याकाळी बहिणीचे लग्न, सकाळी भावाचा अपघात, नागपूर रेल्वे स्टेशनवर बॅटरी कारची धडक
नागपूर: प्रवाशांना घेऊन सुसाट जाणाऱ्या बॅटरी कारच्या धडकेत दोघे जण जखमी झाले असून, त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी आठ वाजता नागपूर…
थेट राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना धमकीचे फोन, पोलिसांकडून गंभीर दखल, लवकरच कारवाई
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली सुरक्षा वाढवण्याची…
पप्पा, आता मला छळ असह्य होत आहे, वडिलांना इतकं बोलून उच्चशिक्षित लेकीचं सासरी टोकाचं पाऊल
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘पप्पा, माझे पती, सासू व त्यांचे नातेवाइक माझा शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. मला छळ असह्य झाला आहे, मी आता जगू शकत नाही’, अशा आशयाचा वडिलांना…
नागपूरमध्ये अडीच लाख कुणबी नोंदी, मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी किती, आकडेवारी समोर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूर महानगर व ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या कुणबी जात नोंदणीच्या तपासणीत २ लाख ३३ हजार ६५३ कुणबी असल्याचे आढळून आले. आतापर्यंत २३ लाख २२ हजार २८३…
चार दिवसांमध्ये कुणबी नोंदी तपासा, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला कामाला लागण्याचे आदेश
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : कुणबी जातीच्या नोंदी तपासत पुढील चार दिवसात कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात नोंदी शोधण्याची मोहीम जिल्ह्यात पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत जिल्हा…
भरदिवसा ट्रॅव्हल्समध्ये घुसले, चाकू दाखवत सात जणांनी ८० प्रवाशांना लुटलं, नागपुरात खळबळ
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ४४ वर दिवसाढवळ्या सात जणांनी मिळून ८० प्रवाशांची बस लुटली. या प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार ७५० रुपयांचा ऐवज लुटून…
कासव तस्करीचं आंतरराज्य रॅकेट, रेल्वेचा वापर, पैसे वगैरे सर्व ठरलेलं, नागपूरमध्ये असा झाला भांडाफोड
नागपूर: उत्तर प्रदेशातील उन्नाव येथून चेन्नईमार्गे भोपाळ आणि नागपूर येथे दुर्मिळ कासवांची तस्करी केल्याच्या प्रकरणातील तीन आरोपींना मानधन म्हणून २० हजार रुपये दिले जात होते. वनविभागाच्या तपासात हा खुलासा झाला…