मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर का गेला समोर आलं कारण, शिंदे गटातील आमदारांच्या पदरी निराशा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मंत्र्यांच्या खात्यांचे फेरवाटप जाहीर केल्याने आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता मावळली आहे. मंत्रिमंडळ विस्तार अनिश्चित…
त्रिशुळ सरकारमध्ये २६ मंत्री, अनेक फेरबदल, कुणाकडे कोणतं खातं? वाचा संपूर्ण लिस्ट
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे…
सत्तार, राठोडांचं डिमोशन, भुसेंकडे दमदार खातं; पण भुजबळांसोबतच्या डीलने ‘पालकत्व’ जाणार?
मुंबई/नाशिक: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी पॉवरफुल खाती मिळवली आहेत. शरद पवारांविरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना अर्थ मंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटानं मोठी ताकद…
‘सुस्साट दादा’, कामकाजाला सुरुवात, अजित पवारांकडून ‘तिजोरी’ची झाडाझडती!
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये अर्थमंत्रिपदाची जबाबदारी असणारे अजित पवार आम्हाला निधीच देत नाहीत, असं कारण सांगून शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिली. पण शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये एन्ट्री केलेल्या…
पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असतानाही अजित पवारांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहेत.…
NCP नेत्यांनी शपथही घेतली अन् उद्या खातेवाटपही, पण शिंदेसेनेच्या नशिबी वेटिंगच, कारण…
मुंबई : अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन १० दिवस उलटून गेले तरी अद्याप ते बिनखात्याचेच मंत्री आहेच. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडूनही खातेवाटपावर शिंदे-फडणवीस-अजितदादांचं एकमत होत नाहीये. पण अजित…
अजित पवारांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटाचा विरोध, वर्षा बंगल्यावरील चर्चा पुन्हा फिस्कटली
मुंबई: राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असताना ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची साथ देण्यासाठी मंत्रिपदावर…
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला, शिवसेनेच्या ४ आमदारांना डच्चू? एकनाथ शिंदेंसमोर पेच
मुंबई: या सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीनी दिली आहे. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले…
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी, तरुण आमदारांना संधी देत भाजप दुहेरी डाव टाकणार
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळ…
मंत्रीपदासाठी मोजलेले लाखो रुपये पाण्यात, पण बदनामीच्या भीतीने भाजपचे आमदार गप्प?
नागपूर: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लावतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून…