#ajaybaraskar #manojjarnage #marathareservation #jarangehungerstrike #mumbaimarathaandolanजरांगेंचे माजी सहकारी अजय बारस्कर यांनी आता थेट मनोज जरांगेंना आव्हान केलंय..तुम्ही आता मुंबईला येण्यापासून पळू नका ज्यांचे दाखले रद्द झाले ते चौघे आणि तुम्ही असे पाच जण मुंबईला या आणि आंदोलन करा असं थेट आव्हान बारस्करांनी केलंय