Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!
अमरावती : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी निधन झाले. त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा असला तरी त्यांचे मूळ गाव चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर आहे. अनेकवेळा ते आपल्या गावी…
धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…
पुणे : महापालिका ते संसद, कसब्यावरचं निर्विवाद वर्चस्व आणि पुण्याची ताकद अशी बहुआयामी ओळख मिळवलेलं सुसंस्कृत नेतृत्व गिरीश बापट यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून…
Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर राज कसं केलं?
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते दुर्धर आजारीशी लढत होते. परंतु…
गिरीशभाऊ गेले, आता परिस्थितीला कसं सामोरं जावं हे समजत नाहीये: देवेंद्र फडणवीस
पुणे:गिरीश बापट यांच्या जाण्याने जनसामान्यांशी नाळ जोडलेला, जमिनीवरच्या परिस्थितीचा जाणीव असणारा आणि अष्टपैलू नेता आपल्यातून निघून गेला आहे. ही भाजप पक्षासाठी आणि समाजासाठी न भरून निघणारी हानी आहे. गिरीशभाऊ गेल्याने…
गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं, पुणे जिल्ह्याला त्यांची उणीव जाणवेल : अजित पवार
पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.…
भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, दीनानाथ रुग्णालयात व्हेंटिलेटरवर
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही…