• Thu. Jun 25th, 2026

    badlapur news

    • Home
    • बदलापूरमध्ये विंचू चावल्याने सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

    बदलापूरमध्ये विंचू चावल्याने सहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

    Badlapur Tragic Death Incident : बदलापूरजवळील कासगावमध्ये एका मुलाचा विंचू चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. आरोग्य केंद्रात औषध उपलब्ध नसल्याने वेळेवर उपचार मिळाला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य विभागाने…

    गूड न्यूज! ‘बदलापूर पनवेल’ला गती, वर्षभरात प्रतीक्षा संपणार, बोगद्याचे काम पूर्ण

    म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: नवी मुंबई आणि ठाणे या दोन भागांची सीमा असलेल्या बदलापूर आणि पनवेल या शहरांना जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा बदलापूर-पनवेल मार्गाच्या दोन्ही बोगद्यांचे जवळपास…

    Water Issue: अंबरनाथ तालुक्यात भीषण पाणीटंचाई; पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा

    Ambernath Water Shortage : ग्रामीण भागातील अनेक गाव, पाड्यांत पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिला, लहान मुलींची पाण्याच्या टाक्यांजवळ झुंबड उडत आहे.

    सुनील तटकरे आणि भरत गोगावले एकाच व्यासपीठावर, गोगावलेंच्या नाराजीबाबत आदिती तटकरे म्हणतात….

    बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बदलापुरात आल्या होत्या. मुंबई ते बदलापूर त्यांनी लोकलने प्रवास करत प्रवाश्याच्या अडचणी जाणून घेतल्या.बदलापुरमध्ये राष्ट्रवादी…

    बदलापूर स्थानकात लोकलचा दरवाजा बंद केल्याने ५ महिलांवर गुन्हा दाखल, पण प्रश्न कधी सुटणार?

    म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जतहून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या लोकलमधील पहिल्या वर्गाच्या डब्याचा दरवाजा बंद करणे पाच महिला रेल्वे प्रवाशांना चांगलेच भोवले आहे. हा प्रकार करणाऱ्या पाचही महिला…

    सासरच्या मंडळींच्या जाचामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं, बदलापूर हादरलं

    बदलापूर : ‘माझी चुकी नव्हती मी ‘या’ जातीत जन्माला आलो’; असे सुसाईट नोटमध्ये लिहून आंतरजातीय प्रेमविवाहा करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

    लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी: ट्रॅकवर पाणी, अप-डाउन मार्गावर वाहतूक बंद

    बदलापूर : मंगळवार रात्रीपासून बदलापूर – अंबरनाथ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर – अंबरनाथमधील रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे…

    बदलापूरमध्ये धक्कादायक घटना, डॉक्टरने क्लिनिकमध्ये बोलावून तरुणीवर केला अत्याचार

    Badlapur West Sexual Assault On Young Girl : बदलापूरमध्ये एका नराधम डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. एका गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या…

    या एका प्रकल्पामुळे बदलापूरमध्ये जमिनी, फ्लॅटसच्या किंमती वाढणार; बांधकाम व्यावसायिकांची चांदी

    Badlapur real estate projects: बदलापूरमध्ये येत्या काही दिवसांमध्ये जागांचे भाव वाढू शकतात. बदलापूरच्या बेंडशीळ गावाजवळ बडोदा-जेएनपीटी महामार्गासाठी साडेचार किमीचा बोगदा

    बाल्कनीत उभी असताना स्विमिंग पूलमध्ये लक्ष गेलं आणि अंगाचा थरकाप उडाला, जीव तोडून धावली अन्

    कल्याणः१८ वर्षांची तरुणी बाल्कनीमध्ये उभी असताना सोसायटीतील स्विमिंग पूलकडे लक्ष गेले आणि तिला धक्काच बसला. तीन वर्षांची मुलगी स्विमिंग पूलमध्ये बुडत असल्याचे लक्षात येताच ती धावतच खाली आली आणि चिमुरडीचा…

    You missed