#kolhapur #devenrafadnavis #prakashabitkar #kusti #kolhapurpandhararassa #kolhapurtambdarassaमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी कार्यक्रमात कोल्हापूरचं भरभरून कौतुक केलंय.मी असेल, शिंदे साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, आमचं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या-तांबड्यावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे, अजितदादांचं तर विशेष प्रेम या कोल्हापूरवर होतं. असंही ते म्हणालेत..