महायुतीत महावाद, श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ होऊ देणार नाही, भाजप कार्यकर्ते आक्रमक
डोंबिवली : ठाणे आणि कल्याण डोंबिवली या लोकसभेच्या दोन्ही जागांवरुन शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरु आहे. भाजपचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन आक्रमक झाले…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला…
नाशिकसाठी रस्सीखेच सुरुच, महायुतीमधून अजय बोरस्ते, राहुल ढिकले यांची नावं पुढे
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीकडून नाशिकच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र, त्यांच्या नावाला भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून छुपा विरोध…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क १० हजारांची चिल्लर, अधिकाऱ्यांची दमछाक; ‘या’ जिल्ह्यातील प्रकार
बुलढाणा : ”गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा” हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटात नारायण (मकरंद अनासपुरे) याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चक्क चिल्लर स्वरुपात अनामत रक्कम भरली होती. चिल्लर मोजताना अधिकाऱ्यांना अक्षरशः…
नीलेश लंकेंना आव्हान; अजितदादांनी काय त्रास दिला ते सांगा
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणारे नीलेश लंके महत्वाकांक्षी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावर लंके आधी दुसऱ्या गटात गेले व नंतर पुन्हा अजित दादा गटात आले आणि…
दिंडोरीत मविआमध्ये बिघाडी होणार? बड्या नेत्याची निवडणुकीची तयारी, पवारांना धक्का
शुभम बोडके (दिंडोरी नाशिक) : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र आता माकपही दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची…
भाजपला जळगावात तगडं आव्हान, ठाकरे गटाकडून करण पवार रिंगणात, उद्धव ठाकरेंकडून यादी जाहीर
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची दुसरी उमेदवारांची यादी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे. धक्कादायक म्हणजे या यादीत थोड्याच वेळापूर्वी भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतलेल्या उन्मेष पाटील यांना…
भाजपला मोठा धक्का, विद्यमान खासदार मुंबईत राऊतांच्या भेटीला, शिवबंधन बांधण्याच्या चर्चा
मुंबई/जळगाव : जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मुंबईतील भांडुप येथील राऊतांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. जळगाव…
भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात? पतीच्या पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक
धाराशिव : परभणीची जागा महायुतीतील भागीदार राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना-भाजपकडून मिळण्याची शक्यता आहे. भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’…