• Mon. Sep 21st, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून संघर्ष निर्माण झाला आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठविले आहे, सांगली लोकसभा मतदासंघां बाबत काँगेसच्या वरिष्ठांच्या कडून अद्याप कोणताही निर्णय आला नाही, त्यामुळे संजय राऊत यांच्या भेटीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं काँग्रेसचे नेते सांगत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed