Ratnagiri News : अजितदादांच्या राष्ट्रवादीचा खंदा समर्थक कबड्डीपटू हरपला, प्रभाकर दादा नाही राहिला
Ratnagiri Marathi News : रत्नागिरीमधून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक आणि प्रसिद्ध कबड्डीपट्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाकर लाले यांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद…
रत्नागिरीच्या लॉजवर पोलिसांचा छापा, अरमान खान वर्षभरापासून… धक्कादायक सत्य समोर
Ratnagiri Crime News : रत्नागिरीमध्ये अनैतिक व्यापार उघडकीस आला आहे. पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. अरमान खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस…
वयोवृद्ध महिलेला शेजारील घरातून रडण्याचा आवाज, डोकावताच मूकबधिर महिलेला… धक्कादायक घटना
राजापूर मधील एका 35 वर्षीय मूकबधिर महिलेवर तिच्या घरात झालेल्या अत्याचाराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित गणेश चंद्रकांत कदम याला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी…
मोठी बातमी : रत्नागिरीमध्ये विचित्र अपघात, एसटी कार आणि ट्रकची जोरदार धडक
रत्नागिरीमधील परशुराम घाटात रविवारी सकाळी विचित्र अपघात झाला आहे. एकाचवेळी एसटी, ट्रक आणि कार असा तिहेरी अपघात झालाय, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुंबई आणि गोव्याची वाहतूक एकाच लेनने सुरू…
चिपळूण येथील राजकीय राड्यानंतर ४०० जणांवर गुन्हा दाखल, ठाकरे गटाच्या सात पदाधिकाऱ्यांना अटक
रत्नागिरी : कोकणात चिपळूण येथे लोकसभा निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. आमदार भास्कर जाधव व निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला…
व्यायाम करून घरी परतला, अस्वस्थ वाटू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल; पण…
रत्नागिरी : व्यायाम करण्यासाठी गेलेला तरुण घरी आल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला तात्काळ रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. शशिकांत सखाराम पेंढारी…
थंडीमुळे शेकोटी पेटवली, पण तीच जीवावर बेतली, समोरचं दृश्य पाहून पुतण्या भयभीत; नेमकं काय घडलं?
रत्नागिरी : थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवून तथा चुलीजवळ बसून शेकोटीचा आनंद घेतला जातो. थंडीच्या दिवसात वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो म्हणूनही अनेकदा शेकोटी पेटवली जाते. पण शेकोटीची ऊब घेताना काळजी घेणे…
४० तास प्रयत्नांची शर्थ केली, पण अखेर बेबी व्हेलने गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावरच प्राण सोडले
रत्नागिरी: गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेल्या बेबी व्हेलचा अखेर मृत्यू झाला आहे. या माशाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. परंतु, गुरुवारी सकाळी हा मासा समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत आढळून आला. बुधवारी सायंकाळी…
मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, राणेंनी घेतलेल्या ४५ आमदारांच्या सह्या: भास्कर जाधव
रत्नागिरी: कोकणात भास्कर जाधव यांची विविध कार्यक्रमांमधून होणारी भाषण राजकीय चर्चेचा विषय ठरली आहेत. इतकेच नव्हे त्यांनी खेड तालुक्यात सवेणी येथील कार्यक्रमात दापोली मतदारसंघातून संजय कदम यांनाच आमदार करायचे आहे…
आधी नवरा गायब, नंतर लेकांसह आई, एकाच कुटुंबातील चारजण बेपत्ता; रत्नागिरीत खळबळ
रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी…