विक्रोळीकरांसाठी महत्त्वाची बातमी, पूर्व-पश्चिम अंतर दोन मिनिटांत गाठता येणार, पुलाचे ६० टक्के काम पूर्ण
म. टा. प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे संयुक्तपणे विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी करत आहेत. विक्रोळी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. रेल्वेरुळाच्या भागातील काम…
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, ६ स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट नाही; ‘या’ वेळेत विक्री बंद
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : दिवाळीतील परतीचा प्रवास आणि छटपूजेनिमित्त उत्तर भारतातील रेल्वेगाड्यांना झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सहा रेल्वे स्थानकात मर्यादित वेळेसाठी फलाट तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय…
दिवाळीला आधीच जाण्याचा प्लॅन असेल तर थांबा, काही गाड्या रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या
नागपूर : मध्य रेल्वेत सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन…
रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील लोकलवरील गर्दी, गर्दीमुळे रेल्वे रुळांवर होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धोरणात्मक उपायांची आखणी करून स्वतःपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या…
राज्यात वंदे भारत एक्स्प्रेसला सर्वाधिक प्रतिसाद कोणत्या मार्गावर? रेल्वेने जाहीर केली माहिती
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील पाच रेल्वे मार्गांवर सध्या दहा वंदे भारत एक्स्प्रेस फेऱ्या धावत आहेत. राज्यांतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर गाडीला प्रवाशांची प्रथम…
भंगार विक्रीची आयडिया सक्सेसफुल, मध्य रेल्वे मालामाल, कोट्यवधी रुपये तिजोरीत जमा
मुंबई : रेल्वेकडून झिरो स्क्रॅप पॉलिसीअंतर्गत भंगार विक्री करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. रेल्वेच्या देशभरातील विविध विभागांकडून नियोजनबद्धपणे भंगार विक्री केली जात आहे. या विक्रीतून रेल्वेला मोठं उत्पन्न मिळतं आहे. रेल्वेनं…
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
मुंबई : यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आला आहे. यंदा गणपतीचं आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. दरवर्षी कोकणातून नोकरीसाठी आलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परत जात असतात. गणेशोत्सव साजरा करुन…
पुणे-दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज; वेळ वाचणार आणि गाड्याचा…
पुणे: सोमवार २८ ऑगस्ट रोजी पुणे-दौंड विभागादरम्यान प्रवासी गाड्या कमाल मान्य वेग मर्यादा १३० किमी प्रतितास वेगाने धावू लागल्या आहेत. गाडी क्र. १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम एक्स्प्रेस ही १३० किमी…
अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डब्बा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत,मुंबईकरांसोबतच पुणेकरांनाही फटका
अंबरनाथ : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना सकाळी सकाळी त्रास सहन करावा लागत आहे.अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.अपघाताची घटना सकाळी…
रेल्वेचा ‘तो’ कर्मचारी २२ वर्षांनंतर सेवेत पुन्हा रुजू होणार, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन केले होते बडतर्फ
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २००१ मध्ये वरिष्ठ बुकिंग क्लार्क म्हणून सेवेत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा सेवेत रुजू होण्याची चिन्हे आहेत. कारण…