• Wed. Jun 24th, 2026

    भीषण अपघात

    • Home
    • मुंबईत पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; भरधाव वेगात ५ दुचाकींना धडक, मोठ्या प्रतापानंतर व्यावसायिकाच्या पुत्राची सारवासारव

    मुंबईत पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; भरधाव वेगात ५ दुचाकींना धडक, मोठ्या प्रतापानंतर व्यावसायिकाच्या पुत्राची सारवासारव

    Porsche Car Accident in Mumbai: पुण्यातील पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती मुंबई नगरीत पाहायला मिळाली आहे. १९ वर्षीय अल्पवयीन तरुणाने बेदरकारपणे पोर्शे कार चालवत पाच दुचाकींना धडक दिली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

    Jalgaon News: जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एका…

    लोणंद येथे भीषण अपघात, टँकरच्या धडकेत एक जागीच ठार, पाहणाऱ्यांच्या अंगाचा उडाला थरकाप

    सातारा : फलटण तालुक्यातील खराडवाडीजवळ टँकरने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. ही धक्कादायक घटना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुरेंद्र किसनराव भोसले (वय ५५, रा.…

    लाडक्या लेकाच्या अ‍ॅडमिशनसाठी नागपूरला, परतताना अनर्थ, पुण्याच्या दाम्पत्याचा लेकीसह मृत्यू

    पुणे: समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या खाजगी प्रवासी बसचा पुढचा टायर फुटल्याने बस पलटी होऊन बसला…

    मित्राच्या लग्नाला जाताना तरुणांवर काळाचा घाला; अपघातात तीन जीवलगांचा जागीच मृत्यू

    बीड: धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका चारचाकी गाडीचे नियंत्रण सुटल्याने बीड जवळील पेडगाव परिसरात भीषण अपघात झाला झाल्याची घटना घडली . या भीषण अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला…

    सांगलीत भीषण अपघात; ट्रॅक्टरने दिली कारला धडक, एकाच कुटुंबातील ५ जण गेले, एकूण ६ मृत्युमुखी

    सांगली : मिरज येथील वड्डी येथील नागपूर-रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या महामार्गावरून ही अपघाग्रस्त गाडी धावली, तो महामार्ग दोन दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी…

    नातेवाईकाचे रिसेप्शन उरकले, दुचाकीवर मागे बसून घरी निघाला, प्रवासात घडले धक्कादायक

    छत्रपती संभाजीनगर: नातेवाईकाचे रिसेप्शन उरकून परतताना भरधाव येणाऱ्या दुचाकीस्वाराची दुचाकी दुभाजकावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तरुण विरुद्ध दिशेने वर पडल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या…