• Mon. Nov 25th, 2024

    नाशिक लोकसभा

    • Home
    • नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ

    नाशिकच्या जागेचे गुऱ्हाळ! ठाकरे गटातर्फे वाजे, करंजकर की ठाकरे? महायुतीपाठोपाठ मविआतही उमेदवाराचा गोंधळ

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागावाटपावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच असताना महाविकास आघाडीत मात्र कोण उमेदवारी करणार यावरून पेच वाढला आहे. नाशिकची जागा मविआत…

    Breaking News : श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिकचा उमेदवार जाहीर, सस्पेन्स संपला!

    नाशिक : राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप रखडलेले असताना तसेच भाजप आणि शिंदेसेनेच्या विद्यमान १२ खासदारांच्या पत्ता कापण्याच्या जोरदार चर्चा असताना नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

    शिवसेना लढल्यास नाशकात पराभव, भाजपचं सर्वेक्षण; शिंदेंवर दबाव, विद्यमान जागा निसटण्याचे संकेत

    नाशिक : भाजपच्या सर्वेक्षणात राज्यात शिवसेनेला (शिंदे गट) सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या हातून नाशिकची जागा जाणार असल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार,…

    नाशिकसाठी दीड डझन इच्छुक, सेना-भाजपात रस्सीखेच, दिनकर पाटील समर्थकांचे ‘भावी खासदार’ बॅनर

    नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल, कुठल्या पक्षाला ही जागा सुटेल याबाबत अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत संभ्रम असल्याचे बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात नाशिक लोकसभा जागेवरून…