Surgana Crime: मध्यरात्री साधला डाव, सुरगाण्यात वृद्ध दाम्पत्याला निर्घृणपणे संपवलं, नातवासह नातसून पोलिसांच्या ताब्यात
Surgana Crime: सुरगाणा तालुक्यात मध्यरात्री घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याची नातू अन् नातसुनेनं हत्या केल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कळवण/दिंडोरी: सुरगाणा तालुक्यातील केळुणे गावात मंगळवारी मध्यरात्री…
Nashik News: पासष्ट लाखांचा आठ वर्षांत अपहार; नाशिक महापालिकेच्या घरपट्टी वसुलीत सावळा गोंधळ
मटा विशेष प्रतिनिधी नाशिक: महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातून करण्यात येत असलेल्या घरपट्टी वसुलीत गेल्या आठ वर्षांत ६५ लाख ५९ हजारांचा घोळ झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांनी या…
Lasalgaon Kanda Express: नाशिकमधून ‘कांदा एक्स्प्रेस’चे लोडिंग; लासलगावहून देशाच्या विविध भागांत पाठविणार
म. टा. वृत्तसेवा, निफाड: देशातील मेट्रो सिटीमध्ये कांद्याच्या वाढलेल्या दरांतून ग्राहकांना दिलासा मिळावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातून रेल्वेद्वारे कांदा पाठविण्यात येणार आहे. दिल्लीतील आदर्शनगर मंडीमध्ये पाठविण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेनंतर लासलगाव…
गर्लफ्रेण्ड रुसली, 27 वर्षांच्या आदित्यने थेट चौकातच ‘सॉरी’चा बॅनर लावला, लोकांमध्ये चर्चा, पोलिसांकडून ‘पंचनामा’
Nashik Man Sorry Banner for Girlfriend : गुलाबी-लाल रंगातील मोठे ‘बदाम’ आणि त्यावर इंग्रजीत मोठ्या अक्षरांत लिहिलेले ‘सॉरी’ असा बॅनर पाहून नाशिककरांमध्ये एकच चर्चा रंगली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
Nashik Crime: लग्न जुळवण्यासाठी स्मशानात अघोरी पूजा; भोंदूविरुद्ध गुन्हा, महिलेची 77 हजारांची फसवणूक, प्रकरण काय?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून आणि अघोरी पूजा करून अडचणी दूर करण्याचे भासवून एका ३४ वर्षीय महिलेची भोंदूबाबाने ७७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जुने नाशिक येथील अमरधाम…
Nashik crime: बिष्णोई टोळीचा ‘कॉल;नाशिकच्या व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी ,शुभम लोणकरविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
Nashik crime: नाशिकमध्ये एका व्यावसायिक कुटुंबातील भावंडांना बिष्णोई टोळीने कॉल केला जीवे मारण्याची धमकी देत केली दोन कोटी रुपयांची मागणी. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) नाशिक : शहरातील व्यावसायिक कुटुंबातील भावंडांना कुख्यात…
Ganeshotsav 2026: नाशिकच्या गणेशमूर्तींना सातासमुद्रापार पसंती; बावीसवर देशांत विराजमान होणार नाशिकमधील बाप्पा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात तयार होणाऱ्या कलात्मक गणेशमूर्तीची भुरळ आता जगभरातील भाविकांना पडली आहे. यंदा नाशिकच्या विविध कारखान्यांमधून शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आकर्षक मूर्तीना बावीसपेक्षा अधिक…
Prithviraj Chavan: ही सरकारच्या शेवटाची सुरुवात! ‘जेन झी’च्या आंदोलनाबाबत माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा निशाणा
नाशिक: ‘जेन झी’च्या दिल्लीतील आंदोलनाने मोदी सरकारची झोप उडविली असून, या सरकारच्या शेवटाची सुरुवात झाली आहे. केंद्रातील आगामी सत्ताबदलास कोणताही विरोधक किंवा राजकीय पक्ष नाही, तर नरेंद्र मोदींचा कारभार कारणीभूत…
43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवट
Nashik Rupali Patil Murder : रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर रुपाली आणि दीपक यांचा वाद झाला. वादावादीचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर रुपाली रिसॉर्टच्या गेटकडे जाताना दीपकने पाठीमागून वेगाने कार नेत त्यांना जोरदार धडक…
Nashik News : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीने भरलेला डंपर 10 ते 12 फूट खाली अडकला
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्ता खचल्याने एक खडीने भरलेला डंपर त्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे. या घटनेतून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न…