Nandurbar News : ‘शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे’, कारण…; भाजपच्या आमदाराकडून शिवसेनेच्या आमदारावर गंभीर आरोप
Nandurbar Vijaykumar Gavit News : भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ‘शिंदे शिवसेनेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे, असंही…
Nandurbar News : दारू पिऊन चोरट्याने लिहिले तत्त्वज्ञानाने भरलेले पत्र, भावनिक पत्राची जिल्हाभर चर्चा, पोलीस खरंच…
Nandurbar Thief Viral Letter : नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यातील एका बियर बारमध्ये एका अनोख्या चोराची चर्चा आहे. या चोरट्याने बारमध्ये मनसोक्त दारू पिऊन, जाताना एक भावनिक पत्र लिहिले आहे. ‘परिस्थितीमुळे मी…
घरी सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला, मेहुणीच्या हळदीला जाताना… महाराष्ट्र हळहळला
Nandlal Shirsath RIP : लोणखेडा येथील भारतीय स्थलसेनेत शिपाई असलेले नंदलाल शिरसाट यांच्या दुचाकीचा शिंदखेडा येथे अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबात आणि गावात शोककळा पसरली…
प्रार्थना झाली, खोलीत झोपायला गेली; शासकीय आश्रमशाळेत चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू
Nandurbar Alivihir Ashram School Girl Student Dies: तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलिविहीर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत तमन्ना बाज्या बसावे (वय ८) शिकत होती. २५ डिसेंबर रोजी रात्री…
मुबलक अन्नधान्यासाठी कणीमातेचे पूजन, सातपुड्यातील आदिवासी बांधवांचं पारंपरिक पूजन
प्रसाद पूजेसाठी विहीर, नदीतील नवीन पाणी सोबत ठेवून पूजेसाठी बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात धुऊन हातात बेलपाने व डोवीतील फुलहार घेऊन पाती घ्यावी लागते. अशी पाच किंवा सात जणांची पूजा झाल्यावर…
वाहत्या नाल्यातून दोरीच्या साहाय्याने नेली अंत्ययात्रा, नंदुरबार जिल्ह्यातील भयानक वास्तव
नंदुरबार : अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या नाल्यातून ग्रामस्थ दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत धरून अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली आहे. अंत्यविधीसाठी तब्बल १५ तास वाट पहावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर…