• Sun. Sep 20th, 2026

Beed Farmer | बीडमध्ये भीषण दुष्काळ, रोहित पवारांच्या भेटीनंतर शेतकरी काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#beedfarmer #beednews #beeddraught #rohitpawarशरद पवार गटाचे आमदार रोहित पवार बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही खाण्यासाठी चारा नाही..म्हणत हतबल शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *