• Sun. Sep 20th, 2026

Rohit Pawar meet farmer | शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, सरकारला विचारला जाब, रोहित पवारांचा श

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohitpawar #ncp #farmer #laturnews #marathawadadraughtआमदार रोहित पवार यांनी आज मराठवाड्यातील दोन जिल्ह्याचा दुष्काळ पाणी दौरा केला असून यामध्ये लातूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये भेटी दिल्या आहेत यादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या आहेत. प्रामुख्याने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा व येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरकारने थेट मदत करावी व लवकरात लवकर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी चारा छावण्या उभा कराव्यात याच सोबत कर्जमाफीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. या मागण्यांसाठी येत्या 24 तारखेला बीड येथे मोर्चा काढणार असल्याची भूमिका रोहित पवार यांनी स्पष्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *