• Sun. Jun 7th, 2026

    जळगाव क्राईम बातम्या

    • Home
    • शाळेत नेहमीप्रमाणे बॅगची तपासणी, नववीच्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकांना बसला धक्का…

    शाळेत नेहमीप्रमाणे बॅगची तपासणी, नववीच्या विद्यार्थ्याची बॅग उघडताच शिक्षकांना बसला धक्का…

    जळगाव : भुसावळ शहरापासून जवळच असलेल्या एका इंग्लिश माध्यमाच्या शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.भुसावळ शहरापासून जवळच अकलूज शिवारात एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे.…

    पोलीस दलात खळबळ! अप्पर एसपीच्या नावाचं फेक फेसबुक अकाउंट; अन् घडला धक्कादायक प्रकार

    जळगाव : सायबर गुन्हेगारांनी तर आता हद्दच पार केली आहे. जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खातं उघडून त्यावरुन इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर इतरांकडून पैशांची…

    पोलीस उपनिरीक्षकाने सीक लिव्ह टाकली, बाप-मेहुण्यासोबत प्लॅन, जळगावातील साडेतीन कोटींच्या दरोड्याचा उलगडा

    जळगाव : संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी आव्हान असलेल्या जळगाव शहरात घडलेल्या दरोड्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या ३६ तासात उलगडा करून तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या दरोड्याच्या घटनेत संशयितांनी तब्बल…

    काम आटोपून घरी निघाले, रेल्वे ट्रॅकवर घात झाला, चिमुकल्याचे पितृछत्र हरपले; कुटुंबाचा आक्रोश

    जळगाव : काम आटोपून घराकडे परतणाऱ्या एका बांधकाम कामागाराचा रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेनं मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी समोर आली आहे. राजू किसन पवार (वय ४०, रा. चितोड जि.धुळे…

    बायकोला ड्युटीवर सोडायला निघाले, वाटेत अनर्थ घडला; भीषण अपघातात नवऱ्याचा करुण अंत

    Jalgaon News: पत्नीला कंपनीत कामावर सोडण्यासाठी निघाले. कंपनीत पोहचणार तोच अनर्थ घडला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. जळगावात बांभोरी गावानजीक भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पती ठार तर पत्नी गंभीर जखमी…

    Jalgaon Crime : तरुणीचा भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला, तरुण म्हणाला माझा मर्डर करुन टाक; Video व्हायरल

    जळगाव : जळगाव शहरातील अजिंठा चौकात भरदिवसा एका तरुणीने शिवीगाळ करत एका तरुणावर चक्क चाकू हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.जळगाव…

    जिथे काम करायचा तिथेच स्वत:ला संपवलं, दोन चिमुकल्यांना पोरकं करुन बाप गेला; कुटुंबाला वेगळीच शंका

    जळगाव : जळगाव शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने विषारी औषध पिऊन एमआयडीसीतील कंपनीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. संजय बंडू शेवाळे (वय ३६, रा.…

    भावाची हत्या करुन ३३ वर्षांपासून फरार, पोलिसांना कुणकुण; गोपनीय माहिती मिळाली अन्…

    जळगाव: धरणगाव तालुक्यातील वाघळूद बु. येथे आपल्या चुलत भावाची हत्या करून मागील ३३ वर्षापासून फरार असलेल्या आरोपी कैलास रूपसिंग पाटील (वय ५५) याला धरणगाव पोलिसांनी अखेर शोधूनच काढले आहे. मोठ्या…

    काय वाद आहे? अशी विचारणा; राग आल्याने कोंबडी कापण्याच्या हत्याराने वार अन् मध्यरात्री…

    जळगाव : गल्लीमध्ये तरूणांमध्ये वाद सुरू होता. त्यातील एकाला काय झाले?, अशी विचारणा केल्यानंतर त्याचा त्याला राग आल्याने तरुणावर कोंबडी कापण्याच्या हत्याराने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास…

    लग्न होत नसल्याने तणावात, राहत्या घरी धक्कादायक कृत्य; आई-वडीलांनी दरवाजा उघडताच…

    जळगाव : जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील एका तरुणाने लग्न होत नसल्याच्या विचारातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. जगदीश लक्ष्मण पाटील (वय ३३)…

    You missed