• Sat. Sep 21st, 2024

एकनाथ खडसे

  • Home
  • नाथाभाऊंनी सूनबाईंना विचारलं, राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट हवंय का? रक्षा खडसे म्हणाल्या….

नाथाभाऊंनी सूनबाईंना विचारलं, राष्ट्रवादीकडून लोकसभेचं तिकीट हवंय का? रक्षा खडसे म्हणाल्या….

निलेश पाटील, जळगाव : भाजपतून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी माझं राजकीय पुनर्वसन केलं. त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट करताना भाजपप्रवेशाच्या चर्चांमधली हवा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे…

रावेरमधून रक्षा खडसेंच्या नावावर प्रश्नचिन्ह, पवार गट नव्या उमेदवाराच्या शोधात, पेच वाढणार?

निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात भाजप पक्ष विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट बदलणार असून त्या ठिकाणी अमोल हरिभाऊ जावळे किंवा केतकी…

रावेरमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळेना, जागा अखेर शरद पवार गटाकडे, खडसे सासरे-सून आमनेसामने?

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यात काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापले मतदारसंघ मजबूत करण्याकडे भर दिला आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे प्रभावी उमेदवार…

रावेरची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे? एकनाथ खडसेंची भूमिका गेमचेंजर

निलेश पाटील, जळगाव: रावेर लोकसभेची जागा गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडे होती. महाविकासआघाडीत या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दावा केला जात होता. रावेर हा मतदारसंघ स्थापन झाल्यापासून…

कॅसिनोवरून आरोप प्रत्यारोप, फडणवीस-खडसे यांच्यात विधान परिषदेत जोरदार कलगीतुरा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यात अनेक दिवसानंतर एकमेकांवर केलेल्या शाब्दिक टोलेबाजीने विधानपरिषदेतील वातावरण सोमवारी काही वेळेकरिता चांगलेच तापले होते. कॅसिनो नियंत्रण…

गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

जळगाव: मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता एकनाथ…

आर्टिलरी १०० टक्के ब्लॉक, ऑपरेशन टेबलवर हृदय बंद पडलं, डॉक्टरांनी शॉक देऊन नाथाभाऊंना वाचवलं

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स मिळाली होती. त्यामुळे एकनाथ खडसे…

नाथाभाऊंना नेमकं काय झालं? उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

जळगाव : माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्याचे…

एकनाथ खडसे यांना हार्ट अटॅक आल्याचं वृत्त, एअर अॅम्ब्युलन्स तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. हृदयाच्या संबंधित त्यांना अगोदरच आजार आहेत. त्यात आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने…

एकनाथ खडसेंना मोठा धक्का: कुटुंबियांना तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

जळगाव : मुक्ताईनगर येथे बेकायदेशीर पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्यासह सहा शेतजमीन मालकांना तब्बल १३७ कोटी…

You missed