• Sat. Mar 7th, 2026
    सेक्स कॅन्डल ते तिकीटाचा इतिहास; सावकारे, जावळे, भोळेंना खडसेंचं जशास तसं उत्तर!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पक्ष व्यक्तीपेक्षा विचाराने चालतो. मी लहान कार्यकर्ता आहे. – भोळे आरोप करायचे असतील तर पुरावे द्या – भोळे दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या! – भोळेराजू मामा सेक्स कॅन्डलमध्ये होते, तरी मीच तिकीट दिलं – खडसे संजय सावकारे भाजपमध्ये मीच आणलं – खडसे हरिभाऊंसाठी कोरोनात दिवस-रात्र मेहनत घेतली – खडसे आता हे लोक माझ्यावरच आरोप करत आहेत – खडसे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed