मी येऊ शकत नाही, पण तुम्ही सुनेत्रा पवारांना विजयी करा! पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन
Sharad Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन राष्ट्रवादी शपचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील मतदारांना केलं आहे. यंदा आपण मतदान करु शकत नसल्याची खंत त्यांनी…
Sunetra Pawar : ‘विकासाचा पाया साहेबांनी रचला आणि दादांनी त्यावर कळस चढवला’; सांगता सभेत सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांचा उल्लेख
सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या सांगता सभेत शरद पवारांचा गौरव केला. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना नातं जपण्याची भावनिक साद घातली आहे. ‘विकासाचा पाया साहेबांनी रचला आणि…
Devendra Fadanvis : ‘शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींना पूर्ण समर्थन दिले, मला फोन…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभेत माहिती
“मला शरद पवारांचा फोन आला होता, त्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा दिलाय”, असा मोठा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या सांगता सभेत केला. अजितदादांच्या आठवणीने फडणवीस आणि सुनेत्रा पवार दोघेही भावूक…
Supriya Sule : ‘हा दिवस येईल वाटलं नव्हतं, वहिनींना साथ द्या, दादाला…’; बारामतीतील प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला
Supriya Sule Baramati Speech : सुनेत्रा वहिनींना मतदान करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली असल्याचं भावनिक आवाहन सुप्रिया सुळेंनी बारामतीकरांना केलं आहे. प्रचाराच्या सांगता सभेला त्या उपस्थित होत्या. यावेळी केलेल्या भाषणात…
पार्थ पवार राज्यसभेवर, जय पवारांचा फोकस बारामतीवर, २०२९ च्या विधानसभेची तयारी?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Apr 2026, 12:55 pm बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ जय पवार बारामती दौऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अजितदादांनंतर बारामतीचं नेतृत्व जय…
Sunetra Pawar : ‘सेवा करता करता दादा गेले, त्यांची स्वप्नं आता पूर्ण करायचीत’; बारामतीत प्रचाराचा नारळ फोडताना सुनेत्रा पवार भावुक
सध्या बारामती पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा सुनेत्रा पवार यांनी भावनिक वातावरणात शुभारंभ केला. अजित पवार यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत पाणी प्रश्न सोडवण्याचे…
Parth Pawar : उपराष्ट्रपतींकडून अजित पवारांचा उल्लेख करत पार्थ पवारांना शुभेच्छा, भावूक करणारा क्षण
पार्थ पवार यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. राज्याचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांना खासदारकीची शपथ दिली. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी गुलाबी जॅकेट परिधान…
Sunetra Pawar : ‘मी 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी’; सुनेत्रा पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरला. त्यापूर्वी केलेल्या भाषणात त्यांनाी बारामतीकरांना भावनिक आवाहन केले आहे. ‘गुंडागर्दीला थारा देणार नाही आणि दादांचा जनता दरबार सुरूच राहील’, अशी ग्वाही त्यांनी…
Chandrashekhar Bawankule : काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा पराभव करु; बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार दिल्याने भाजपचा इशारा
बारामती पोटनिवडणुकीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसने निवडणूक लढवू नये, अन्यथा मोठा पराभव करू,” असा इशारा देत त्यांनी सुनेत्रा पवारांना ७५ टक्के मताधिक्य मिळेल असंही म्हटलं आहे.…
Rohit Pawar : ‘अजितदादाच निवडणूक लढवत आहेत असं समजा’; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार आहेत. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत रोहित पवारांनी भावनिक आवाहन केले असून शहरात लागलेल्या वादग्रस्त फलकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. ‘अजितदादाच…