मोबाईलचे नेटवर्क डाऊन; प्रवेश देताना अडचण, रहिवाशाला राग अनावर, सिक्युरिटीला बेदम मारहाण
नवी मुंबई: हल्लीच्या काळात क्षुल्लक कारणांवरून राग डोक्यात धरून वादविवाद झालेले पाहायला मिळतात. त्यात रागाच्या भरात नको त्या गोष्टी घडतात. नंतर मनस्ताप करून त्याचा काहीही उपयोग होत नाही. नवी मुंबई…
कीर्तनकाराकडून तरुणीवर अत्याचार; नवी मुंबईतल्या गुरुद्वारामधील धक्कादायक प्रकार
नवी मुंबई: महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना ह्या दिवसेंदिवस घडत आहेत. अनेक वेळा महिलांना वेगवेगळी आश्वासने देऊन फसवले जातात किंवा प्रेमसंबंध निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनांना बळी पडावे…
नवऱ्याबरोबर कामानिमित्त जात होती, वाटेतच काळाचा घाला, टँकरच्या धडकेत महिला जागीच ठार
नवी मुंबई : शहरात अपघातांचे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक वेळा वाहतुकीच्या नियमांच्या सूचना देऊनही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत भरघाव वेगाने वाहने चालवत असतात. त्यामुळे अनेक वाहनचालकांची चूक…
पाटील, एकट्याचं काम नाय! त्याला इकडे येऊ दे! गाढेश्वर धरणात अडकलेल्या तरुणाची थरारक सुटका
नवी मुंबईच्या गाढेश्वर धरणात अडकलेल्या दोन तरुणांची पोलिसांनी सुटका केली आहे. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तरुणांना पोलिसांनी दोरीनं खेचलं आणि त्यांची सुटका केली.
कुठे बाऊन्सर तैनात, कुठं टोमॅटोचा ट्रक पळवला, आता थेट APMC तून टोमॅटो चोरी, काय घडलं?
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : टोमॅटोला सध्या मिळत असलेला भाव चोरांच्याही नजरेतून सुटलेला नाही. त्यातूनच रग्गड, झटपट व हमखास कमाईसाठी चोरांनी वाशीच्या घाऊक बाजाराकडे मोर्चा वळवून चक्क टोमॅटोवर हात…
उन्नत मार्गात अडथळ्यांची शर्यत; ऐरोली ते काटई नाका मार्ग आता मे २०२४ पर्यंत लांबणीवर
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या कामात अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे. ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर मार्गामध्ये गणेश नगर येथील स्मशानभूमीजवळ महावितरणची उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली…
Vegetables Rate Hike: केवळ टोमॅटोच नाही, तर चवळी, गवारसह ‘या’ भाज्याही खाताय भाव, पाहा दर
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : गेल्या महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातच दर वाढलेले असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर अगदी ८० ते १०० रुपये किलोच्या घरात…
चोराची हिंमत तर बघा, थेट GSTअधिकाऱ्याची तिजोरी केली साफ; चोरीची पद्धत बघून पोलिस चक्रावले
Navi Mumbai News : चोराची हिंमत तर बघा, थेट GST अधिकाऱ्यांच्या घरात केली चोरी. तब्बल तीन लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व आयफोन मारला डल्ला. नेरुळमधील घटना.
लहान भाऊ आणि मित्रासोबत पोहायला गेला; पाण्याच्या खोलीचा अंदाज चुकला, १५ वर्षीय आयुषसोबत अनर्थ
नवी मुंबई: पावसाळा म्हटलं की प्रत्येकालाच हिरव्यागार नटलेल्या डोंगर दऱ्या, धबधबे , अशा विविध खळखळणाऱ्या पाण्याच्या आनंद घेण्याचे वेध लागले असतात. मात्र हौस मजेच्या नादात पाण्याचा वेग, खोली आणि इतर…
PFIचे स्टिकर, सुतळी फटाके अन् विझलेली अगरबत्ती; रहिवाशांना भरली धडकी, पण तपासात निघालं भलतंच
Navi Mumbai News : रहिवाशांमध्ये भीती पसरवण्यासाठी पनवेल सेक्टर १९मधील नील-आंगन सोसायटीच्या पदाधिकाऱ्याला जे केलं ते ऐकून धक्का बसले. या प्रकरणात पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.