Video : जनता दरबारात भ्रष्टाचारावरून बाचाबाची, भाजप आमदार-उपसरपंच भिडले
छत्रपती संभाजीनगर : गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी रांजणगाव येथे आयोजित केलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी समस्यांचा पाऊस पडला. यावेळी जोगेश्वरी येथील विकास कामावरून माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण…
संत बहिणाबाईंच्या जन्मस्थळाचा विकास होणार; डॉ. भागवत कराड यांची घोषणा
लासूरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रातील थोर संत परंपरेची ओळख आधुनिक महाराष्ट्राला करून देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जन्मस्थळाचा विकास करण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री…
मान्सूनच्या ब्रेकने मोसंबीची फळगळ; मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल, तोडणीपूर्वीच नवं संकट
छत्रपती संभाजीनगर : पावसात मोठा खंड पडल्यामुळे गोदाकाठ भागातील मोसंबीच्या फळबागांना झळ बसली आहे. तोडणीपूर्वीच तब्बल ४० टक्के फळगळ झाली असून, शेतकऱ्यांनी बेभाव मोसंबी विक्री केली आहे. प्रतिटन मोसंबी खरेदी…
पोलीस कर्मचारी कुटुंबासह पुण्याला गेला, चोरट्याने संधी सांधली अन् थेट पोलिसाच्याच घरी दरोडा टाकला!
Crime News : पोलीस कर्मचारी आपल्या परिवारासह सकाळी पाचच्या दरम्यान पुण्याला गेला होता. मात्र नंतर शेजाऱ्याकडून त्यांना फोनवर धक्कादायक माहिती देण्यात आली.
संभाजीनगरकरांसाठी मोठी बातमी! आता स्वप्नाचं घर मिळणार परवडणाऱ्या किंमतीत, कसे ते वाचा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना सात लाख रुपयांत घर मिळू शकेल, अशी माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली. ‘आवास योजनेअंतर्गत…
सिल्लोडमध्ये भीषण पाणीटंचाई; आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४२ टक्के पावसाची नोंद
नीलेश सोनटक्के, सिल्लोड : तालुक्यात पाणीटंचाईचा प्रश्न उभा ठाकला असून, दिवसागणिक पाणीटंचाई वाढत आहे. दोन गावांमधून सहा टँकरचे, तर २१ गावांमधून २४ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झाले आहेत.…
छ.संभाजीनगरमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणायचा असेल तर जलील रिंगणात हवेच: रावसाहेब दानवे
छत्रपती संभाजीनगर: भाजपकडून छ. संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री भागवतराव कराड यांनी संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांनी…
महामोर्चामुळे आज छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत मोठे बदल; काही मार्ग बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : बोगस लाभार्थी ओबीसी आरक्षणामध्ये घुसविले जात असल्याचा आरोप करून बंजारा राजपूत भामटा भटके विमुक्त समाज कृती समिती याच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. विविध…
गृहिणींना फोडणीचा ‘ठसका’, टोमॅटोचे दर अखेर घसरले; मात्र आलं-लसूण महागणार
छत्रपती संभाजीनगर : बहुतांश फळभाज्यांचे भाव १० ते २० रुपये पावशेर, तर बहुतेक पालेभाज्या १० रुपये जुडीपर्यंत उपलब्ध असले तरी, आले आणि लसणाचे भाव चढेच आहेत. त्याच वेळी टोमॅटोचे घसरलेले…
शेतकऱ्यांनो पिकांवर गोगलगायींचं आक्रमण? घाबरु नका, नियंत्रणासाठी कृषि विभाग करतंय मार्गदर्शन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : खरीप पिकांवर आणि फळझाडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळे पिकांचे नुकसान सुरू झाले आहे. कमी पावसामुळे कीड आणि बुरशीने खरीप पिके संकटात सापडली आहेत.…