• Sat. Aug 8th, 2026

    navi mumbai news

    • Home
    • चिमुकल्या भावाला वाचवलं पण भावनिकचा अंगठा तुटला, आईसह डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ सार्थकी

    चिमुकल्या भावाला वाचवलं पण भावनिकचा अंगठा तुटला, आईसह डॉक्टरांची प्रयत्नांची शर्थ सार्थकी

    शिल्पा नरवाडे, नवी मुंबई : लहान मुलं घरात असली की त्यांची काळजी ही डोळ्यात तेल घालून घ्यावी लागते. मात्र, नजर चुकीनं धावपळीत जर मुलांकडे दुर्लक्ष झाले तर काहीतरी विचित्र घडणार…

    स्थानिकांची मागणी, नाईकांचा पाठपुरावा; लवकरच दिघे नव्हे तर दिघा गाव स्थानक प्रवाशांच्या सेवेत

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गाव असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारच्या गृह (मोटार) विभागाच्या सहसचिवांनी…

    सहकुटुंब आदई धबधब्याच्या डोंगरावर फिरायला गेले, मामा भाच्याचा कड्यावरुन पाय घसरला अन् अनर्थ

    शिल्पा नरवडे, नवी मुंबई : आदई धबधब्याच्या डोंगरावरून पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. पनवेल तालुक्यातील आदई धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागच्या बाजूने बुधवारी रात्रीच्या वेळी चढत असलेल्या दोन व्यक्तींचा पाय…

    वाधवान बंधूंना तळोजा कारागृहात VIP ट्रिटमेंट देणं भोवलं; १ उपनिरीक्षकासह ७ पोलीस निलंबित

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : तब्बल ३० हजार कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंना तळोजा कारागृहातून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना त्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक देणे कैदी…

    कचऱ्यापासून बनवली राखी अन् पर्यावरण रक्षणासाठी घेतला पुढाकार; या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

    नवी मुंबई : पर्यावरण संरक्षणासाठी ‘एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशन’ने पुढाकार घेत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. खारफुटीच्‍या महत्त्वाबद्दल विविध स्‍तरांवर जनजागृती करण्‍यासाठी एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनने इनरव्हील क्लब ऑफ नवी मुंबई संगिनी सेंच्युरियनच्या…

    Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनला बहिणीची भावाला अनोखी भेट, असं गिफ्ट दिलं की वाचून डोळे पाणावतील

    नवी मुंबई : भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा अनोखा प्रत्यय नुकताच समोर आला आहे. एका २१ वर्षीय बहिणीने ‘ऑटोइम्यून लिव्हर सिरोसिस’ या आजाराशी लढा देत असलेल्या आपल्या १७ वर्षीय भावासाठी…

    नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: ‘या’ जागेवरील नागरिकांना अखेर मिळणार हक्काचं घर

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवरील अनाधिकृत झोपड्यांचा झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण (एसआरए) योजनेच्या माध्यमातून पुर्नविकास करण्यात येणार आहे. नुकतीच मंत्रालयात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली…

    पोलीस ठाण्यात जाण्याची कटकट मिटली; भाडेकरूंची माहिती भरा ‘ऑनलाइन’, नवी मुंबई पोलिसांची सुविधा

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: घरामध्ये ठेवण्यात येणाऱ्या भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यास कळविणे बंधनकारक असताना, काही घरमालक भाडेतत्त्वावर घर देताना भाडेकरूंची माहिती पोलिस ठाण्यात पुरवित नसल्याचे आढळून आले आहे.…

    CBI च्या छाप्यानंतर कस्टम अधिक्षक मयंक सिंग यांनी जीवन संपवलं, पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

    नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कस्टमचे अधिक्षक मयंक सिंग यांच्या घरी सीबीआयने परवा छापेमारी केली होती. सीबीआयची छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कस्टमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची आत्महत्या केल्याचे समोर आले. छापेमारी झाल्यावरच…

    मुंबई लोकलच्या हार्बर लाइनचा दीड तास खोळंबा, प्रवाशांना मनस्ताप, नेमकं काय घडलं?

    नवी मुंबई : सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने हार्बर लाइन ठप्प झाली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच प्रवाशांचा खोळंबा देखील झाला आहे. अनेक प्रवाशांना नेमका खोळंबा…

    You missed