अपहरण केलं, मग भयानक पद्धतीने संपवून कालव्यात फेकलं, तरुणाच्या मृत्यूमागील कारण ऐकून हादराल
स्वप्नील एरंडोल, सांगली: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटना वाढत आहेत. गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हाट्सअॅपवर अश्लील मेसेज पाठवित असल्याचा राग मनात धरून कवठेमहांकाळ शहरातील एका…
एक कोटी गुंतवून मोठा परतावा देण्याचे आमिष, पुण्यात हॉटेलचालकाची एक कोटींना फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणे: लष्कर भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहचालकाची गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दुल हेसून नईमाबादी…
घरकाम करणाऱ्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार, शरीरावर सिगारेट-गरम तव्याचे चटके, आरोपींना कारागृहातून अटक
नागपूर: घरगुती कामासाठी आणलेल्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना कारागृहातून अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात मुख्य आरोपी अझरुद्दीन शेख…
क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; भावी जवानाला सायबर चोरट्याचा गंडा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पार्टटाइम ऑनलाइन व्यवसायासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून तरुण इंजिनीअरची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयितांच्या…
श्रीरामपूर दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण; पत्नीनेच पतीला संपवलं अन् केला बनाव, पोलीस तपासात फुटले बिंग
अहमदनगर: अहमदनगरमधील दरोड्याच्या गुन्ह्याला आता वेगळे वळण लागले आहे. सतत होणाऱ्या शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीला दुधात झोपेच्या गोळ्या देऊन नंतर साडीच्या साह्याने पतीचा गळा आवळून संपवल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर…
स्वत:साठी आणलेली दारू पत्नीने… ; पतीला राग अनावर, पुढं जे केलं ते धक्कादायक
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग मजुराच्या डोक्यात गेला, या मजुराने संतापाच्या भरात पत्नीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करून आणि तिचा…
Pune News: मुलीच्या प्रसूतीसाठी जाताच महिलेच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; तीन तासातच डाव साधला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: एका महिलेच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले. संबंधित महिला मुलीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली असताना वाघोली येथे हा प्रकार घडला.…
उपसरपंचाचे घरासमोरुन अपहरण, मुलाचा गावच्या सरपंचावर आरोप, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सरपंचा विरोधात आलेला अविश्वास प्रस्ताव टाळण्यासाठी गावाच्या उपसरपंचाला काही जणांनी घरासमोरून अपहरण करून नेल्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात शिवूर पोलिस…
सना खान हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मारेकऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यातही होणार अटक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांचा आधार घेत खंडणीची मागणी केल्याप्रकरणातही मारेकरी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह पाच…
छ. संभाजीनगरमध्ये थरारक घटना, चिमुकल्याच्या कपाळाच्या मध्यभागी बंदुकीची गोळी घुसली अन्…
छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये एका कुटुंबाच्या घरात गावठी कट्ट्याने गोळीबार केला. कपाळाच्या मध्यभागी गोळी लागल्याने यामध्ये अडीच वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी…