Pune : दरवाजा उघडा ठेवणे पडतेय महागात, पुणेकरांनो, सतर्क रहा !
घराचा खुला दरवाजा हे चोरट्यांसाठी ‘वेलकमिंग’ ठरत असून, उपनगरांमध्ये उघड्या दरवाजातून मौल्यवान चीजवस्तू लंपास होण्याच्या घटना वाढत आहे. एरंडवणे, धनकवडी आणि वारजे भागातील बहुमजली इमारतींमध्ये शिरून चोरटे सदनिकांच्या खुल्या दरवाजातून…
Success Story : महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे भाऊ, बालपणात आई-वडिलांचं छत्र हरपलं, नांदेडच्या भावांनी मेहनतीने नियतीला झुकवलं
बालपणात आई-वडिलाचं छत्र हरवलेल्या दोन भावंडांनी यशाला गवसणी घातली. मोठा भाऊ इंडियन नेव्हीत तर छोट्या भावाची इंडियन एअर फोर्समध्ये निवड झाली आहे. या दोन्ही भावंडांचा मामाने सांभाळ केला. नागनाथ मंगनाळे…
Raigad News : शालेय स्पर्धेत निधी उत्साहाने खेळत होती, अचानक खाली कोसळली आणि… आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; रायगडमध्ये हळहळ
Raigad Student Dies in Mahad : महाडमध्ये शालेय स्पर्धेदरम्यान 13 वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयद्रावक अंत झाला. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून संपूर्ण रायगडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.…
डीजेबाबत मोठी बातमी: बंदीचा निर्णय घेतला जाणार? आमदारांची मागणी, मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
Pankaja Munde: राज्यात वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर चिंता व्यक्त करत, सोलापूरच्या ‘डीजे-मुक्त शहर’ संकल्पनेचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याची मागणी विधानपरिषदेत आमदारांकडून करण्यात आली. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे…
Prithviraj Chavan: पुढील 5 दिवसांत राजकीय भूकंप; PM पदी कोण विराजमान होणार? तारीख सांगत पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Congress News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड येथे मोठे विधान केलं अशून मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे चव्हाण यांनी म्हटलं आहे. सध्याच्या पंतप्रधानांना बाजूला व्हावे लागेल,…
मुंबई महापालिकेच्या सोडतीतील 373 सदनिकांचे विजेते जाहीर, पण 53 घरं प्रतिसादाविनाघरांच्या किमती 66 लाख ते एक कोटी
Mumbai Home Lottery : मुंबई महापालिकेने 426 घरांसाठी सोडत काढली. या लॉटरीमध्ये 373 अर्जदारांना घरं मिळाली. मात्र 53 घरांना प्रतिसाद मिळाला नसल्याने ही घरं अद्याप रिक्त आहेत. या घरांसाठी पुन्हा…
Eknath Shinde: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची ही कसली रणनीती? कुख्यात गुंडाचा होणार पक्षप्रवेश, खुलासा करताना म्हणाले…
Thane BJP News: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड मयूर शिंदे याचा होणारा भाजप प्रवेश चर्चेत आहे. मयूर शिंदे याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून, यापूर्वीही त्याने निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश…
Pune News : खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई, सदोष कंत्राटदार, अधिकाऱ्यावरही कारवाई होणार; नियम काय?
Pothole Accidents Six Lakhs Compensation : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार किंवा पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाइकांना सहा लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळेल. चौकशी झाल्यानंतर ही भरपाई देण्यात येईल. तसंच सदोष रस्त्याचा कंत्राटदार…
Pune Crime : पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर मोठी कारवाई; पिस्तुलं, जिवंत काडतुसं जप्त, प्रकरण काय? घातपाताचा उद्देश?
Pimpari – Chinchwad Crime News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईमुळे शहरातील…
Nagpur : नागपुरात शिक्षण समितीचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली, विधान भवनाबाहेर प्रचंड आक्रोश
नागपुरात शालार्थ शिक्षण संघर्ष समितीचं आंदोलन सुरु आहे. शिक्षण समितीच्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षिकेची प्रकृती बिघडली आहे. आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर :…