आधी नोकरी अन् नंतर क्रिप्टो करन्सीचा लालच; डोबिंवलीत ३२ लाखांची फसवणूक, काय घडलं?
Thane News : डोंबिवलीतील एका व्यक्तीची तब्बल ३२ लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. आधी नोकरी अन् नंतर क्रिप्टो करन्सीचा लालच म. टा. प्रतिनिधी, ठाणे : क्रिप्टो करन्सीमध्ये टास्क पूर्ण…
अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक,महिलांकडून ठाण्यात कळव्यात मारहाण, ठाकरे गटाची कारवाईची मागणी
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली आहे. कळव्यातील मनीषा नगर येथे आयोजित पुण्यश्लोक आहिल्याबई होळकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन…
निवडणुकीसाठी हातघाई! डिसेंबरअखेर ७५० कोटी खर्च करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी मंजूर सुमारे ७५० कोटी रुपयांचा निधी डिसेंबर अखेरपर्यंत खर्च करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न…
पाऊस लांबल्याने ठाणे जिल्ह्यावर पाणीटंचाईचं सावट, काही दिवस पुरेल इतकाच जलसाठा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : जूनचे १५ दिवस उलटले तरी अजूनही मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये तुरळक सरी वगळता पावसाने हजेरी लावलेली नाही. ठाणे जिल्ह्यास पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या ३०…
ठाणे परिक्षेत्रात लाचखोरीच्या प्रकरणांची पन्नाशी; गुन्ह्यांच्या संख्येत वाढ, कोणत्या भागात प्रमाण अधिक?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) ठाणे परिक्षेत्रात साडेपाच महिन्यांत लाचखोरीच्या गुन्ह्यांच्या संख्येने पन्नाशी गाठली आहे. याच कालावधीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुन्ह्यांच्या संख्येत ११ ने वाढ झाली…
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाची शक्यता; ठाणेकर नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ठाणे : भारतीय हवामान विभागाच्या वेळोवेळी प्राप्त पुर्वसूचनांनूसार जून २०२३ मध्ये अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…
भाजपच्या मोर्चानंतर पीडित महिलेचं पोलीस ठाण्याबाहेर उपोषण, नंदू जोशींच्या अटकेची मागणी
डोंबिवली : कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नाही आहे. डोंबिवली मधील भाजप पदाधिकारी नंदू जोशी प्रकरण चांगलचं पेटलं असून या प्रकरणातील पीडित महिला संतापली…
खबरदार, छाटणीच्या नावाखाली झाडे तोडाल तर; ठाणे महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पावसाळा तोंडावर आला असताना ठाणे महापालिका हद्दीत तब्बल पाच हजार ६३३ धोकादायक फांद्यांच्या छाटणीचे काम अद्यापही शिल्लक आहे. उद्यान विभागाच्या या कासवगती कारभाराबाबत ठाणे महापालिका…
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्तिप्रदर्शन; युतीतील ताणलेल्या संबंधांना आणखी एक धक्का?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : शिवसेना-भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ठाण्यात भाजपचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा होत आहे. मोदी सरकारने नऊ वर्षांत राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार करण्याच्या…
Thane News : जिल्ह्यात २७ माध्यमिक शाळा अनधिकृत; ही आहे यादी
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एकूण २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून त्यापैकी १० अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. इतर १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबचे हमीपत्र सादर…