• Tue. Nov 26th, 2024

    Manoj Jarange Patil

    • Home
    • उपोषणाची कोंडी फोडण्याच्या हालचालींना वेग, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन

    उपोषणाची कोंडी फोडण्याच्या हालचालींना वेग, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन

    जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंगळवारी मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या…

    ‘उपोषणाचा १५ वा दिवस, एक किडनी काम करत नाहीये, प्रकृती खालावतीये, जरांगे पाटील माझं ऐका…’

    मुंबई : मराठा समाजासाठी प्राण पणाला लावलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार गेली आठवडाभर प्रयत्न करतंय. पण आरक्षण हाच माझ्या उपोषणावरील उतारा आहे, असं सांगून…

    जरांगेंना भेटायला यांना वेळ नाही, त्यांच्याशी किमान बोला तरी, ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

    जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावात छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमानंतर…

    खोतकरांनी आणलेला सरकारी लिफाफा फुटला पण निराशाच झाली, मनोज जरांगे उपोषण सुरुच ठेवणार

    जालना: मराठवाड्यातील मराठा समाजाला निजामशाहीतील कुणबी नोंदी दाखवण्याची सक्ती न करता त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावीत, ही आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही राज्य सरकारने ७ सप्टेंबरला काढलेल्या अधिसूचनेत (जीआर)…

    मुंबईत गहन चर्चा, बंद लिफाफा घेऊन खोतकर जालन्याकडे रवाना,मनोज जरांगे-पाटील उपोषण सोडणार?

    मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून सध्या सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये अनेकदा चर्चा होऊनही…

    आमचे आरक्षण मराठा समाजाला नको, कुणबी समाजाचा हुंकार, आक्रमक भूमिका, सरकारला इशारा

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजातून आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याने आता कुणबी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण नको,…

    सरकारने निर्णय घेतला पण आम्हाला फायदाच नाही, आंदोलन सुरूच ठेवणार; जरांगे पाटलांची भूमिका काय?

    जालना: मराठा समजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपली भूमिका नव्याने मांडली. राज्य सरकारने बुधवारी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा…

    लढणारे मेले तर लढणार कोण? सत्ता हातात घ्या आणि आपले प्रश्न सोडवा : प्रकाश आंबेडकर

    जालना : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मरणाची भाषा करू नये. लढणारे मेले तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा. आमदार- खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार मालक…

    गिरीश महाजनांनी गळ घातली, इतक्यात मनोज जरांगे हात जोडून म्हणाले, मेलो तरी चालेल, पण…

    म.टा. प्रतिनिधी, जालना: ‘राज्य सरकार आरक्षणाच्या बाजूने आहे. एक महिन्याचा वेळ द्या,’ असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची…

    पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मनोज जरांगेची ताकद ओळखण्यात चूक, मराठा आंदोलन कसं पेटलं?

    सुरेश केसापूरकर, जालना: मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र झालेल्या अंतरवाली सराटीमधील (ता. अंबड, जि. जालना) वातावरण सामाजिक एकजुटीसह निर्धारपूर्वक संघर्षाचा स्रोत झाले आहे. गोदावरीच्या काठावरील शेकडो गावातील युवक, महिला, शेतकरी, नागरिकांचा…

    You missed