नागपूरकरांसाठी गडकरी, फडणवीसांची घोषणा; पूर रोखण्यासाठी १ हजार ८८ कोटींच्या योजना लवकर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत २३ सप्टेंबरच्या पहाटे ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. नागपूरकरांना मोठे नुकसान सोसावे लागले. भविष्यात ही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तब्बल १ हजार ८७ कोटी ७३ लाख…
मनोज जरांगेंची आरपारची लढाई, मराठा आंदोलन तापलं, अमित शाहांनी फडणवीसांना दिल्लीत बोलावलं
मुंबई: राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि…
फार बोलू नका, असा निरोप आलाय; आपण ठरवलं तर ५ मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल: मनोज जरांगे
म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली हे माहीत करून घेण्याची आपली अजिबात इच्छा नाही. कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’,…
राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकलीच पाहिजे, सर्वपक्षीयांचं एकमत; मनोज जरांगेंना नवी विनंती
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीयांनी कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर…
मराठा आरक्षणाच्या नावाखाली केवळ पोकळ बैठकांचं सत्र चाललंय; संभाजीराजे छत्रपती कडाडले
मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा…
उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
जालना: बीडमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ कलमातंर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यावरुन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या…
मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा, राज्य सरकारला संध्याकाळपर्यंतची मुदत, अन्यथा…
म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘आरक्षण कधी देणार ते सांगा, विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने बुधवारी सायंकाळपर्यंत याविषयी काही कळवले नाही, तर मी बुधवारी सायंकाळपासून पाणीत्याग करेन,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी…
राज्यात चिंताजनक स्थिती असताना फडणवीस प्रचाराला, अजितदादांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू: राऊत
मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यातील वातावरण पेटले असताना आणि चिंतेची परिस्थिती असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आहेत. तर अजित पवार यांना मोक्याच्या क्षणी डेंग्यू झाला…
केंद्रातील मदाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचा पार ‘अडवाणी’ केलाय; कन्हैया कुमारची बोचरी टीका
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची तसेच क्रांतिकारांची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांच्या या भूमीतील मराठी माणसांना गृहीत धरण्याचे काम केंद्रातील आणि…
एकनाथ शिंदे अपात्र होणार नाहीत, पण झाले तरी…. देवेंद्र फडणवीसांनी पुढचा प्लॅन सांगितला
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. यानुसार कोर्टाने १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी चालू आहे.भारतीय…