Pune News: शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार, पुण्यात खळबळ
पुणे: पुण्यातील ससून रुग्णालय हे गुन्हेगारांसाठी पोलिसांना गुंगारा देण्याचं ठिकाणी बनलं आहे. ससून रुग्णालयातून या पूर्वी ड्रग्स माफिया ललित पाटील पळून गेला होता. तर आज कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या…
खबरदार! अवैध धंदे सुरू ठेवाल तर…; पुणे पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पोलिस रेकॉर्डवरील अमली पदार्थ तस्कर, जुगार आणि मटक्यासह विविध प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्यांची अमली पदार्थविरोधी पथक आणि सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी बुधवारी झाडाझडती घेतली. बेकायदा…
शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती जवळपास २० हजार ऑडिओ क्लिप्स
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती शरद मोहोळ खून प्रकरणातील कट कसा रचला? किंवा प्लॅन काय होता? याच्या संपर्काचे…
अजित पवारांच्या ‘गुडबुक’मधील, डॉ. सुहास दिवसे शहराचे नवे जिल्हाधिकारी
पुणे : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. सुहास दिवसे यांची अखेर नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्या जागी क्रीडा आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख…
पुणे पोलिसांकडून गुंडांची झाडाझडती, सत्ताधाऱ्यांची अडचण वाढवणारं वडेट्टीवारांचं ट्विट
पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमुख आणि या टोळ्यांतील गुंडांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी परेड घेतली. टोळीयुद्धातून एकमेकांच्या जीवावर उठणारे हे गुन्हेगार पोलिस आयुक्तालयाच्या आवारात रांगेत उभे होते.…
Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळ कोण आहे? पुण्यात त्याची दहशत का आहे? वाचा…
पुणे : पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता पुत्रा कडून मिळतो का ? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहे. ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याला शुभेच्छा देण्यासाठी…
Sharad Mohol Murder: ‘आम्ही गणेश मारणेची पोरे आहोत,’ मास्टरमाइंड गणेश मारणेबाबत मोठी अपडेट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मुख्य आरोपी गणेश मारणेला न्यायालयाने नऊ फेब्रुवारीपर्यंत ‘मकोका’ कोठडी सुनावली. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार याच्यापासून शरद मोहोळच्या जीवाला…
पुण्यातल्या गुन्हेगारीचा प्रभाव शाळकरी मुलांवर, अल्पवयीन मुलावर केला चाकूने वार
पुणे : पुणे शहर हे गुन्हेगारीचं मोठं हब बनलं आहे. शहरात मोठ्या संख्येने गुन्हेगारी डोकं वर काढत आहे. टोळीयुद्धपासून ते बाल गुन्हेगारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या…
Ganesh Marne: शरद मोहोळ हत्याकांड: मास्टरमाइंड गणेश मारणेसह तिघांना अटक, पुणे पोलिसांची कारवाई
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गणेश मारणेला अटक करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. मोहोळच्या खुनानंतर प्रसार झालेल्या मारणेला बुधवारी सायंकाळी संगमनेर परिसरातून गुन्हे…
पुण्यात ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांना खबर लागली, अन्….
म.टा. प्रतिनिधी, पुणे : चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाणेर येथे एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. यामध्ये दोन मुलींची सुटका करण्यात आली…