मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मालाड रेल्वे स्थानक परिसरातील एम. एम. मिठाईवाला दुकानासह ज्वेलरी मार्केट, फिश मार्केट अशी १९ अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. पालिकेच्या पी उत्तर विभागाचे शुक्रवारी केलेल्या…
कैरी काढण्यासाठी रात्रीच्या अंधारात झाडावर चढला, फांदी तुटली अन् घात झाला, विद्यार्थ्यांचा मृत्यू
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःवरळी येथील पोदार आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आंबे काढण्यासाठी झाडावर चढलेल्या दयानंद काळे (वय २२) या विद्यार्थ्याचा झाडावरून पडून मृत्यू…
सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी फलाट उपलब्ध होणार, गाड्यांची क्षमता वाढणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबईःछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेसाठी आता फलाट उपलब्ध होणार आहे. सीएसएमटीमधील फलाट क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे २४ डब्यांच्या…
सी-लिंकवर पहाटे बाईकची रेस लावली, दुचाकीतही फेरफार; पोलिसांनी २० जणांच्या मुसक्या आवळल्या
Mumbai sea link News: सी-लिंकवर पहाटे दुचाकींची रेस लावणाऱ्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईःवांद्रे वरळी सागरी सेतूवर दुचाकींना…
इन्स्टावर मैत्री, लग्न करुन थेट हॉटेलवर घेऊन गेला, सतत ३ दिवस तरुणीसोबत सुरू होता भयंकर प्रकार
मुंबईःमुलगा राजस्थानचा, मुलगी मुंबईची… दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एक दिवस मुलाने मुलीला भुलवून भोपाळमध्ये येण्यास भाग पाडले. तिथे पोहोचल्यावर दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर तरुणाने…
मोठी बातमी! मुंबई गोवा महामार्गावर आज अवजड वाहतूक बंद, हे आहे कारण
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. आज दिनांक १६ एप्रिल रोजी महामार्गावर अवजड वाहनांची वाहतुक बंद असणार आहे. रत्नागिरीःअप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भुषण पुरस्काराने…
समस्त ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरणार, हिंसक घटनांविरोधात मुंबईत महामोर्चाचं आयोजन
मुंबई : समस्त ख्रिस्ती समाजाच्यावतीनं १२ एप्रिल रोजी महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत हा मोर्चा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रोटेस्टंट ख्रिश्चन आणि रोमन कॅथॉलिक ख्रिश्चन समुदायासह, निधर्मी…
मुंबईतील स्टॅम्प विक्रेत्यांचा बेमुदत संप, अशा आहेत मागण्या
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः खासगी व्यक्तींना त्यांच्या प्रतिनिधींमार्फत ऑनलाइन किंवा परवानाधारक मुद्रांक पेपर विक्रेत्यांकडून मुद्रांक पेपर खरेदी करता येणार नाही. मुद्रांक खरेदी करायचा असल्यास स्वत: संबंधित विक्रेत्याकडे जावे लागेल.…
कोर्टाकडून तारखांवर तारखा, आरोपी वैतागला, रागाच्या भरात थेट न्यायाधीशांवरच चप्पल भिरकावली
Mumbai News Today: आरोपीनेच न्यायाधीशांवर चप्पल फेकल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः दोन गुन्ह्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्याचा निकाल…
करोना आणि इन्फ्लुएन्झाची लक्षणे संमिश्र, रुग्ण ओळखणार कसा?; डॉक्टरांनी शोधला उपाय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबईसह राज्यात तापाचा जोर वाढत असताना काही रुग्णांमध्ये करोना आणि इन्फ्लुएन्झा अशी संमिश्र लक्षणे दिसत आहेत. मात्र या दोन्ही आजारांच्या निश्चित निदानासाठी शरीरातील ऑक्सिजनची पातळी…