वाढदिवशीच चुलत भावाने डाव साधला, बहिणीवर जबरदस्ती, पीडिता प्रेग्नंट होताच खळबळ
नागपूर : चुलत भावाच्या वाढदिवसाला घरी गेलेल्या तरुणाची चुलत बहिणीवर नजर पडली. नातेसंबंधाचा विचार न करता त्याने चुलत बहिणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. गर्भधारणेच्या तीन महिन्यांनंतर ही बाब उघड झाली.…
महिलेच्या घरातच अनैतिक धंदे, पोलिसांच्या छाप्यात चार ग्राहक सापडले, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर : नागपुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिला स्वतःच्याच घरात वेश्या व्यवसाय चालवत होती. पोलिसांना टीप मिळताच छापा टाकून चार जणांना…
दहावीचा निकाल लागला अन् दोन विद्यार्थिनींचं टोकाचं पाऊल, नागपूर सुन्न
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उपराजधानीतील दहावीच्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले असून, शैक्षणिक वर्तुळ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीने अनुत्तीर्ण झाल्याने तर दुसरीने प्रथम श्रेणीत येऊनही जीवन…
Nagpur Crime: बाळाला दूध पाजलं अन् झोपी गेली, काही वेळाने जाग आली तर ५ महिन्यांचं बाळ गायब
नागपूर: शहरात सध्या मुले विक्रीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा टोळ्यांवर पोलिस सातत्याने कारवाई करत आहेत. दरम्यान, मोमीनपुरा येथील जामा मशिदीजवळील फूटपाथवर आईजवळ झोपलेल्या पाच महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात…
तरुणपणी व्यावसायिक होण्याचं स्वप्न, पण गणित चुकलं अन् अर्ध्यावरच डाव मोडत मृत्यूला जवळ केलं!
नागपूर : कामठी येथील लवेश लॉरेन ऑरेंज सिटी टाऊनशिपच्या मागे राहणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून तरुण व्यावसायिकाने जीवन संपवलं असावं,…
दोघांनी मिळून प्लॅन रचला, खंडणीसाठी फोन केला, पण डॉक्टर लै हुशार, पोलिसांनी कार्यक्रम केला!
नागपूर : डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर आहे, तर दुसरा फायनान्स कंपनीत वसुलीचे…
चोराने खड्ड्यात लपवून ठेवले ७७ लाख रूपये, पोलिसांनी चोरट्याच्या वडिलांना अटक केली अन् मग…
नागपूर : नागपूर पोलिसांनी एका चोरट्याच्या वडिलांना अटक केली. कारण ते ही मुलाच्या पापात वाटेकरी होते. हा चोरटा चोरी करायचा आणि चोरीचा माल, दागिने, पैसे घेऊन छत्तीसगडमध्ये लपून बसायचा. २…
तर समाज मला जगू देणार नाही, नागपुरात महाविद्यालयीन तरुणीचं चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल
म.टा. प्रतिनतधी नागपूर : ‘मी समलिंगी आहे. समाज मला जगू देणार नाही, लग्न केल्यास मी पतीलाही सुख देऊ शकणार नाही’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही…
विश्वासू ड्राव्हरच निघाला मास्टर माईंड, चायनीजच्या गाडीवर कट अन् मालकाला भर रस्त्यात लुटलं…
नागपूर:शहरातील सिव्हिल लाइन्स आवारात पिस्तुलच्या धाकावर दिवसाढवळ्या लुटमारी करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पर्दाफाश करताना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीची सुमारे साडेपाच…
तरुणीचे कटरने प्रॉपर्टी डीलरवर वार,साथीदारासह मारहाण केली, दागिने, कार घेऊन पसार झाले
म.टा. प्रतिनिधी, नागपूर :पैशाच्या वादातून तरुणीने कटरने एका व्यक्तीवर वार केले. साथीदारासह युवकाकडील दागिने आणि कार घेऊन ती पसार झाली. ही खळबळजनक घटना हिंगणा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पेठ ग्रामपंचायतीसमोर घडली.…