कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीला रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवली, याचा फार मोठा फटका आर्थिक उलाढालीला बसला. केवळ बँका, पतसंस्थाच नव्हे; तर अनेक दुकानांतील आर्थिक…
कोल्हापूर दंगल: सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आणखी खराब होऊ नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फार मोठा फटका जिल्ह्यातील आर्थिक…
Kolhapur :कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता, पण इंटरनेट सेवा ३१ तास बंद, नेमकं काय घडलं?
कोल्हापूर : हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली कोल्हापूर बंदची हाक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनाने अचानक उग्र रूप धारण केलं आणि पुरोगामी विचारांच्या कोल्हापुरात एकच राडा झाला. कार्यकर्त्यांनी…
देवेंद्र फडणवीसांमुळे धर्मांध शक्तींना प्रोत्साहन, गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा: नाना पटोले
मुंबई: महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध…
Kolhapur News: कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे रणकंदन
कोल्हापूर : औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.…
कमालच केली! बोलणं-चालणं सेम टू सेम, दहावीमध्ये मार्क्सही सेम; या जुळ्या बहिणींची सर्वत्र चर्चा
कोल्हापूर : आपण सर्वांनी जुडवा पिक्चर तर पाहिलाच असेल. यामध्ये दोन जुळ्या भावांची आवडनिवड आणि वागणं हे सारखंच असतं. मात्र, हा सिनेमा तर काल्पनिक आहे. पण कोल्हापुरात एक घटना सत्यात…
विवाहसोहळ्यानंतर नवं दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, ज्योतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी
कोल्हापूर : हौसेला मोल नसतं ते खरंच आहे. सध्याच्या प्री-वेडिंग आणि आफ्टर वेडिंग शूटच्या जमान्यात आपलं लग्न कसं वेगळ्या पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. अशाच पद्धतीचा…
नव्या संसदेत बसविण्यात येणाऱ्या राजदंडाचे काय आहे कोल्हापूर कनेक्शन? जाणून घ्या
कोल्हापूर: येत्या रविवारी देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या नव्या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी नंदी अंकित असलेला राजदंड नव्या संसद भवनात स्थापित करण्यात…
मजुरी करणाऱ्या संतोषच्या लग्नासाठी अख्खं गाव एकटवलं, वर्गणी काढून धुमधडाक्यात लग्न लावलं
कोल्हापूर: लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले,आजारी आई आणि हातावरचे पोट आणि घरची सर्व जबाबदारी अश्या हालाखीची परिस्थिती संतोष याच्यावर, कमी शिक्षणामुळे मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र,ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या मागे…
करणी केल्याचा संशय; शेजारी घरात घुसला, ताटावर बसलेल्या कुटुंबावर सपासप वार, एकाचा मृत्यू
कोल्हापूर: करणी केल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री घरात जेवत असलेल्या कुटुंबावर छोट्या तलवारीने सपासप वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय वर्ष ४८) असे…