• Sun. Sep 22nd, 2024

Jalgaon News

  • Home
  • निकालापूर्वी ठाकरे गटाचे शिवसैनिक सक्रिय, शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मतदारसंघात काय घडलं?

निकालापूर्वी ठाकरे गटाचे शिवसैनिक सक्रिय, शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मतदारसंघात काय घडलं?

जळगाव : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला आहे. सुप्रीम कोर्टाचं घटनापीठ आज निकाल जाहीर करणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड निकालाचं वाचन करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर महाराष्ट्रातील राज्य सरकारचं…

ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले, संतप्त ग्रामस्थांचे धक्कादायक कृत्य, पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप

जळगाव : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना जळगाव तालुक्यातील आव्हाने गावातील बसस्थानकजवळ मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात रिक्षाचालकासह तीन महिला…

हळदीत महिला, मुली धमाल नाचत होत्या, त्यांनी चोरून काढला व्हिडिओ, त्यावरून झाला राडा

जळगाव : लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली या नाचत असतांना चोरून व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात घडली. या हाणामारीत एकाने तलवार बाहेर…

धावत्या ट्रॅक्टरचे टायर फुटले, अपघातात तरणाबांड पोरगा जागेवर गेला

जळगाव : धावत्या ट्रॅक्टरचे अचानक टायर फुटल्यानंतर ट्रॅक्टर महामार्गालगत विजेच्या खांबावर धडकला. यात चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पाचोरा…

शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते

जळगाव : आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण…

वादळी वाऱ्यामुळे कंटेनरचा आडोसा घेतला, तोच पलटला; जळगावात दोन मजुरांचा दबून मृत्यू…

जळगाव:जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. अशाच वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन कामगार मजुरी जागीच ठार…

बापाचं झालं आता लेकाचा नंबर, जळगावच्या चौकाचौकात भावी आमदार म्हणून बॅनरबाजी

जळगाव :राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांचे जळगाव शहरात भावी आमदार म्हणून बॅनर लागल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. जळगाव शहरातील विविध चौकांमध्ये रस्त्यालगत…

शिंदेंसह भाजपला आव्हान, शिवसैनिकांना साद, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

जळगाव :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर महागाईच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. तर,…

चोरलेलं धनुष्य बाण घेऊन या, माझ्या नावासह मैदानात येतो,निवडणुका लावा, उद्धव ठाकरेंचं चॅलेंज

जळगाव :उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे बोलताना एकनाथ शिंदे, त्यांचे समर्थक आमदार आणि भाजपवर हल्लाबोल केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न, महागाईचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी…

आईची शेतात मजूरी, वडील ट्रॅक्टरवर चालक; जळगावची रेखा हॉगकाँगमध्ये भारतासाठी खेळणार

रेखा पुना धनगर हिची बेसबॉल खेळण्यासाठी भारताच्या महिला संघात निवड झाली आहे. २१ मे ते २ जून दरम्यान हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन कप या बेसबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा भारताचं प्रतिनिधीत्व…

You missed