बलात्कार करुन बिहारला पळाला, मोबाईल स्वीच ऑफ; सलूनमध्ये ५० रुपये दिले अन् मुंबई पोलिसांनी..
मुंबई: काही दिवसांपूर्वी एका महिलेवर बलात्कार करुन बिहारला पळून गेलेल्या तरुणाच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या तरुणाने मुंबईतून निघताना आपला मोबाईल फोन स्वीच ऑफ केला होता. त्यामुळे…
लेकीला दरवाजा बंद करुन राहायला सांगितलेलं, पण नको ते घडलं, पीडितेच्या वडिलांचा हंबरडा
म. टा. वृत्तसेवा, अकोला : मुंबई येथे शिक्षणासाठी गेलेल्या अकोला येथील विद्यार्थिनीने तिच्या वडिलांना वसतिगृहातील सुरक्षारक्षकाची भीती वाटत असल्याचे सांगितले होते. वडिलांनी वसतिगृह अधीक्षकांना सांग असे तिला सांगितले होते; मात्र…
मोठी बातमी, समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, पत्नी क्रांती रेडकर यांची माहिती
मुंबई : मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे अडचणीत आले होते. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या…
मुंबईतील १८ वर्षीय तरुणासोबत भयंकर घटना; बर्थ डे पार्टीतच चार मित्रांनी चाकूने भोसकून संपवले!
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीतच चार मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. १८ वर्षांच्या साबीर अन्सारी याने वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमवलेले दहा हजार…
आईला संपवलं, बॉडीजवळ मेसेज लिहिला; तिला कंटाळलेलो, स्माईलीमुळे मुलाचा सहभाग झाला स्पष्ट
मुंबई : मुंबईतील पोलीस निरीक्षकाची पत्नी २३ मे २०१७ रोजी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या बॉडीशेजारी रक्ताने लिहिलेला एक संदेश होता. “तिला कंटाळलो आहे, मला पकडा आणि फाशी द्या”…
मुंबईत चोरी करायचा, विमानाने गावी जायचा; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई: मुंबईतील मलबार हिल या उच्चभ्रू भागातून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल पोलिसांनी गुड्डू महतो(वय २७) याला २० लाखांच्या सोनेचोरी प्रकरणात अटक केली आहे. आरोपी गुड्डू हा…
वरिष्ठ अधिकाऱ्याशी भांडण, सैरभैर झालेल्या मुंबईतील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टरने फिनेल प्यायलं
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बदली झालेल्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सोडत नसल्याने कंटाळलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाने पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपर पोलिस ठाण्यात घडली. बाळकृष्ण नाणेकर असे या…
आईनं धुणीभांडी तर वडिलांनी मजुरी केली,लेकांनी खाकीचं स्वप्न पूर्ण केलं, कष्टाचं पांग फेडलं
जळगाव : ना जमीन.. ना ..स्वत:चे घर…दाम्पत्याने मोल मजुरी केली. मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये म्हणून आईने लोकांच्या घरी जावून धुणी भांडी केली आणि मुलांना शिकवंल आणि मोठ केलं. मात्र…
मुंबईत स्फोट करण्याची धमकी, ट्विट करणं तरुणाला भोवलं, मुंबई पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
Nanded Crime : मुंबईत विध्वंसक कृत्य घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी नांदेडहून अटक केली आहे.या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
घरी अठरा विश्व दारिद्र्य, नवऱ्याचा चहाचा गाडा, तिथेच बसून अभ्यास केला, अंगावर खाकी चढवलीच…!
बीड: अत्यंत बिकट परिस्थिती असली तरी माणसाच्या अंगात जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाचं कोणतंही शिखर त्याला गाठता येतं, हीच गोष्ट सत्यात उतरवलीये बीडच्या एका रणरागिनीने… बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात…