राज्यात १६ जिल्ह्यांत उभारणार ‘मधाचे गाव’; पहिल्या टप्प्यात ठाणे, पालघरसह ‘या’ गावांची निवड
मुंबई : राज्यात लवकरच १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारले जाणार आहे. या १६ जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर, सातारा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश असून याची तयारी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विभागाने…
अग्निसुरक्षा बंधनकारक, निवासी-व्यावसायिक गगनचुंबी इमारतींना द्यावा लागणार अहवाल अन्यथा वीज अन् पाणी बंद
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील निवासी आणि व्यावसायिक गगनचुंबी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करून जानेवारी आणि जुलै अशा प्रत्येक सहा महिन्यांनी ऑनलाइन अग्निसुरक्षा अहवाल अग्निशमन दलाला सादर करणे…
मशीनमध्ये पैसे भरताना दोघांची एन्ट्री, मदतीच्या बहाण्याने महिलेला गंडा, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Mumbai News: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेलेल्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून फसणूकीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई पोलीसांनी हातचालाखी करत गुन्हे करणारी टोळी उघडकीस आणली आहे.
दरवर्षी भव्य इफ्तार पार्टी, सेलिब्रिटींची हजेरी; काँग्रेस सोडलेल्या सिद्दीकींची संपत्ती किती?
मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसला मिलिंद देवरा नंतर आता दुसरा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी तब्बल ४८ वर्षांनंतर काँग्रेसचा हात सोडला आहे. त्यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा…
औषधखरेदीत ‘चोरवाटा’, रुग्णालयांकडून ३० टक्के खरेदीवेळी निकषांकडे दुर्लक्ष
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरणाकडून राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये-रुग्णालयांना औषधांची वेळेवर उपलब्धता होणे गरजेचे आहे. त्यात दिरंगाई होत असल्याने संबंधित रुग्णालय प्रशासनांना ३० टक्के औषधखरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, सरकारच्या…
‘राजहंस’ पुरस्कार सोहळा ११ फेब्रुवारीला; ‘महाराष्ट्र टाइम्स’चे श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान
मुंबई : राजहंस प्रतिष्ठानचा ‘राजहंस’ पुरस्कार सोहळा रविवार, ११ फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सहायक श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान होणार आहे. त्याखेरीज अन्य तीन मान्यवर व एका संस्थेला…
मुंबईकरांनो, घरबसल्या करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार; बीएमसीकडून खास सुविधा, डाऊनलोड करा हे app
मुंबई : उच्च न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारींसाठी संकेतस्थळ (वेब पोर्टल) आणि मोबाइल ॲप विकसित करण्याच्या सूचना महापालिकेला एका जनहित याचिकेच्या निमित्ताने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ॲण्ड्रॉइड प्रणालीवर ‘मुंबई एअर’…
अटल सेतूवरून बस नको, एसटीची नकारघंटा कायम, वेळेची बचत होत असूनही निर्णयास टाळाटाळ
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्र-राज्य सरकार सार्वजनिक परिवहन सेवेस बळ देण्यासाठी धोरणात्मक पावले टाकत असताना एसटी महामंडळाकडून धोरणांना छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असणाऱ्या अटलबिहारी…
वादळग्रस्त नागरिकांची गैरसोय टळणार, पालघर ते सिंधुदुर्ग किनारपट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : अरबी समुद्रात वादळ निर्माण झाले की ते पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर येऊन आदळते. या वादळांदरम्यान नागरिकांना आधीच सुरक्षित व योग्यस्थळी हलविता यावे यासाठी, कोकण किनारपट्टीवर बहुपयोगी संरक्षण निवारे…
मालमत्ता कर वाढीवर सरकारचा लगाम, BMCच्या उत्पन्नावर मोठा परिणाम, पालिकेला हवा ‘फंजिबल’चा वाढीव हिस्सा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: महापालिकेचे विविध पातळ्यांवर घटलेले उत्पन्न, मालमत्ता कर वाढीवर राज्य सरकारने लावलेला लगाम, बांधकाम क्षेत्राला अधिमूल्यात दिलेली ५० टक्के सवलत यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला…